सांसद प्रफुल पटेल के नेतृत्व के साथ : एपीएमसी सभापति यशवंत परशुरामकर

1,257 Views  अर्जुनी मोरगांव: अर्जुनी मोरगांव कृषि उत्पन्न बाजार समिती के सभापती यशवंत परशुरामकर ने आज खासदार प्रफुल पटेल के कार्यालय, गोंदिया में चर्चा में बताया की उनका सदैव खासदार श्री प्रफुल पटेल के नेतृत्व पर विश्वास है और विकास कार्यो के लिए अपने क्षेत्र में वो कार्य करते रहेंगे। इस अवसर पुर्व आमदार राजेन्द्र जैन, जिला अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे,, रविकांत बोपचे युवा नेता किशोर तरोणे भी उपस्थित थे । विशेष है कि यशवंत परशुरामकर ने आज पक्ष का शपथ पत्र भी भरकर मुंबई प्रेषित किया…

Read More

गोंदिया: अंत्यविधीच्या राखेतून स्मशानात साकारणार स्मृतीवन, राखेपासून खत निर्मिती करण्याचा भजेपार ग्राम सभेचा क्रांतिकारी निर्णय..

945 Views  प्रतिनिधि। 27 ऑगस्ट सालेकसा: अंत्यविधीनंतर संपूर्ण राख नदीत विसर्जित न करता त्या राखेला एका विशिष्ट टाकीत संग्रहित करून खत निर्मिती करण्याचा आणि त्याचा उपयोग वृक्षारोपणासाठी करून कालवश झालेल्या व्यक्तीच्या आठवणीत स्मृतीवन साकारण्याचा पुरोगामी आणि तेवढाच क्रांतिकारी निर्णय सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्राम सभेने पारित केला आहे. स्मशानाचं सोनं करणाऱ्या या ठरावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट रोजी ग्राम सभा पार पडली यावेळी त्यांनी माझी वसुंधरा अभियानाला बळकटी देण्यासाठी राखेपासून खत निर्मिती आणि त्यातूनच स्मृतिवन साकारण्याची संकल्पना ग्रामस्थांपुढे ठेवताच एकसुराने हा ठराव…

Read More

गोंदिया: भव्य उद्घाटन समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिर २८ रोजी..

835 Views  गोंदिया : भारतीय प्रशासकीय सेवेतील नामवंत सेवानिवृत्त अधिकारी डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित केलेल्या नियो आयुर्वेदिक पध्दतीने दीर्घ व जुन्या आजारावर उपचारासाठी क्लिनिकचे भव्य उद्घाटन समारंभ २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीजी कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अतिथी म्हणून जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे, आयुर्वेदिक शल्य चिकीत्सक डॉ.बी.के.चौधरी, गौतम लब्धी, सल्लागार विवेकप्रकाश आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ.एस.एम.राजु यांनी संशोधित…

Read More

27 अगस्त को साइकिलिंग संडे ग्रुप,गोंदिया मध्यप्रदेश स्थित कोटेश्वर धाम/वारी 150 किलोमीटर की यात्रा सायकल से ..

903 Views  गोंदिया । साइकिलिंग संडे ग्रुप गोंदिया यह एक ऐसा साइकिलिंग ग्रुप है जो निरंतर 6 वर्षों से चला आ रहा है। पर्यावरण से संबंधित ऐसे बहुत सारे अनगिनत प्रचार प्रसार जनगृति करके शासन और प्रशासन को इस ग्रुप द्वारा काफी मदद मिली, तथा कई सारे लोगों ने इस साइकलिंग संडे ग्रुप की सराहना की। इस अवेयरनेस समूह की अगर बात करें तो दूर-दूर तक बहुचर्चित इस समूह के बारे में लोगों को भली भाती जानकारी है के यहां समूह पर्यावरण संरक्षण संबंधित कार्य करता तो है,लेकिन उसके पश्चात…

Read More

NH-6 वर सौंदड उड्डाण पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नामकरण द्या, ग्राम सभेचे ठराव मंजूर..

811 Views   सरपंच हर्ष मोदी यांना गावकऱ्यांचा मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद, ओबीसी जातीनिहाय जनगणना साठी ग्राम सभेचा ठराव पारित प्रतिनिधि। 25 ऑगस्ट गोंदिया/ आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्राम पंचायत सौंदड येथे आयोजित ग्राम सभेत सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी अनेक सामाजिक मुद्दे मांडले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाण पुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर नामकरण करणे, सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामकरण करण्याबाबतचे विषय मांडले. संपूर्ण देशभरात ओबीसी जनगणनेचा मुद्दा ओबीसी समाजाने उचलून धरला आहे. याला समर्थन देत ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी…

Read More