647 Views ये छुट्टी का दिन नहीं, कल अपनी जिम्मेदारी निभाने का दिन है
Read MoreCategory: गडचिरोली
डॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये दरमहा…
1,175 Views डॉ.परिणय फुके यांनी राज्यातील यशस्वी सरकारचे मानले आभार… 13 मार्च/ प्रतिनिधी गोंदिया. आज, मुंबई मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी मांडलेली राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य करून त्यांच्या मानधनात 5000 रु.भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्याचा कार्य केलं आहे. माजी राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री.फुके…
Read Moreपूर्व मंत्री परिणय फुके ने निभाया वादा, पुलिस पाटिलों को, अब 6500 से बढ़कर 15 हजार रुपए मानधन..
931 Views मंत्रीमंडल में हुआ निर्णय, फुके ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का माना आभार.. प्रतिनिधि। 13 मार्च गोंदिया। 11 मार्च को म.रा. गाव कामगार पोलिस पाटिल संघ गोंदिया जिला द्वारा जिलास्तरीय कार्यशाला, सम्मेलन व वरिष्ठ सेवानिवृत्त पोलिस पाटिलों का सत्कार कार्यक्रम डॉ. आंबेडकर भवन, क्रीड़ा संकुल रोड, मरारटोली गोंदिया में आयोजित किया गया था। जहां बतौर राज्य के पूर्व मंत्री एवं जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। इस कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए पूर्व मंत्री श्री फुके ने पुलिस पाटिलों के गोंदिया…
Read Moreशासनाकडे जेवढे मागितले त्यापेक्षा जास्त मिळाला बोनस – माजी पालकमंत्री डॉ. फुके
1,366 Views शासनाचा निर्णय : धान विक्री केली असो किंवा नसो, नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये बोनस.. गोंदिया/भंडारा. 27 फेब्रुवारी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा यशस्वी ट्रिपल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करून महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम आणि उज्ज्वल करण्यासाठी कार्य करत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासोबतच आर्थिक समस्यांना तोंड देत असलेला शेतकरीही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासन अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या मदतीअंतर्गत राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारने पुन्हा एकदा सहानुभूती दाखवत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी…
Read Moreगोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
1,512 Views मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Read More