624 Views प्रतिनिधि। मुंबई: राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईळ, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना…
Read MoreCategory: महाराष्ट्र सरकार
गोंदिया: ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३५ कोटींच्या कामांना मान्यता, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश
1,012 Views प्रतिनिधि। 8 मे गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेल्या खा.प्रफुल पटेल यांनी शृंखलाबध्द विकासकामांना गती देण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुरूप राज्य शासनाकडे ग्रामीण भागातील गावातंर्गत मुलभूत सुविधांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात यावी, यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पाठपुरावा केला. यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने ६ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ४७ विकासकामांसाठी २ कोटी ३५ लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते व इतर मुलभूत सुविधांच्या कामांना लवकरच…
Read Moreगोंदिया व तिरोडा दोन्ही नगराच्या विकासासाठी ७.१८ कोटीचा निधी, खा.प्रफुल पटेल यांची आश्वासनपुर्ती
870 Views प्रतिनिधि। 27 एप्रिल गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांची विकासकामे गेल्या ५ वर्षापासून खुंटली होती. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी शहराच्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले होते. यानुरूप नगरविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करीत दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या. यामुळे नगर विकास मंत्रालयाने विशेष रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण लेखाशिर्षकातंर्गत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया या दोन्ही नगर परिषदेकरीता ७ कोटी १८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या वैशिष्टपूर्ण कामासह अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहेत. यामुळे गोंदिया शहरवासीयांनी खा.प्रफुल…
Read Moreगोंदिया: जिला परिषद के मिनी मंत्रालय का निकला मुहूर्त, 10 मई को होगा अध्यक्ष-उपाध्यक्ष का चुनाव..
2,150 Views जिलाधिकारी नयना गुंडे ने जारी की सभी जिप सदस्यों को विशेष सभा चुनाव कार्यक्रम की सूचना… 6 मई को पंचायत समितियों में होगी सत्ता स्थापना, रंगने लगा राजनीतिक मंच प्रतिनिधि। 25 अप्रैल गोंदिया। करीब 3 माह पूर्व हुए जिला परिषद व पंचायत समिति चुनाव के बाद से दोनों सदनों में सत्ता स्थापित करने को लेकर बड़ी उत्सुकता बनी हुई थी, पर ओबीसी आरक्षण के मुद्दे को लेकर मामला लटका हुआ था। अब सत्ता स्थापित करने की वो घड़ी भी आ गई है और मुहूर्त भी निकल गया है।…
Read Moreराजनीति के लिए धर्म के मामलों पर टिप्पणी करना उचित नहीं- पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल
405 Views प्रतिनिधि। 18 अप्रैल गोंदिया। अपने दौरे पर आए पूर्व केंद्रीय मंत्री व वर्तमान सांसद प्रफुल पटेल ने मनसे प्रमुख राज ठाकरे का नाम लिए बगैर उनके अजान के लाऊड स्पीकर वाले बयान पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सांसद पटेल ने कहा, राजनीति के लिए धर्म और धर्म के बीच उन्माद पैदा करना उचित नहीं। उन्होंने कहा, प्रत्येक नागरिक अपने धर्म के अनुसार पूजा करता है। ये उसकी धर्म के प्रति आस्था है। उसकी आस्था में, रीति रिवाजों और परम्पराओं में दखल देना व राजनीति करना उचित नहीं है।…
Read More