919 Views प्रतिनिधि। 17 जुलाई गोंदिया। पिछले 6-7 दिनों से जारी बारिश के चलते जिले में बाढ़ की स्थिति निर्माण हो गई है। नदी-नाले, जलाशय भर जाने से खेत-खलिहान लबालब हो गए वही जीवित हानि के साथ-साथ घरों को नुकसान हुआ है। इस गंभीर समस्या पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंदिया द्वारा संज्ञान लेकर कल 18 जुलाई को जिलाधिकारी से भेंट कर त्वरित मदद की मांग करेंगी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कहा कि, किसानों को इस बारिश से भारी पैमाने में काफी नुकसान हुआ है। वे आर्थिक तंगहाली से गुजर रहे…
Read MoreCategory: महाराष्ट्र सरकार
गोंदिया: बाढ़ के हालातों पर मदद के लिए आगे आये विधायक डॉ. परिणय फुके, दोनों जिलों की स्थिति पर नजर..
992 Views आपात स्थिति से निपटने जारी किया दोनों जिले के स्वीय सहायकों का मोबाईल नम्बर.. प्रतिनिधि। 14 जुलाई गोंदिया/भंडारा। पिछले तीन दिनों से निरंतर जारी बारिश ने पूर्व विदर्भ में हाहाकार मचा दिया है। बारिश के चलते नदी-नाले, जलाशय व तालाब लबालब हो गए है। गोंदिया-भंडारा जिले में आसमानी संकट के चलते अनेकों की मौत हो गई है वही घरों, खेतों को भारी नुकसान हुआ है। 13 जुलाई को तुमसर/मोहाड़ी से बहने वाली वैनगंगा नदी के बीचोबीच माडगी मंदिर में 15 भाविक बुरी तरह फंस गए थे। ऐसे हालात…
Read Moreबाजार समितीच्या निवडणूकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
862 Views प्रतिनिधि। मुंबई, (14 जुलै).राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सात-बारा…
Read Moreगोंदिया: शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी, एका तासामध्ये ४.५० लक्ष क्विंटल धान खरेदी..
1,402 Views आ.विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकड़े केली तक्रार.. प्रतिनिधी/गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यात नवीन सरकाराचे गठन झाल्यानंतरच विदर्भातील ६ आमदाराद्वारे रब्बी धानाकरीता धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर काही दिवसातच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्यात दि.०७/०७/२०२२ रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे.तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.शेतक-यांकड़े असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतक-यांवर अन्यायजनक आहे. पावसाळाच्या दिवसांची…
Read Moreमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको
719 Views मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश, वाहनचालकांचा खोळंबा नको मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना…
Read More