अतुल सतदेवे यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०२३ पुरस्कार जाहिर, १५ जून ला नागपुरात होणार सत्कार

610 Views  गोंदिया:- संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यांना व त्यांच्या संघटनेला वर्ष 2023 चा डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान पुरस्कार ज़ाहिर करण्यात आला आहे. जनामनात संविधान संस्कृति रुजवून समाजात एकता बंधुत्व राखण्यासाठी अथक प्रयत्न करणारे तसेच महिला विद्यार्थी युवकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता कला कौशल्य लेखन सांस्कृतिक बौद्धिक प्रतिभा प्रोत्साहन, प्रशिक्षण शिबीर उपक्रम, व्यसनमुक्ति जनजागृती अभियान चालविणारे, अन्याय अत्याचार प्रसंगी आंदोलन उभे करुन जनसामान्यांची आवाज़ बुलंद करणारे म्हणून अतुल सतदेवे यांची ओळख आहे. त्यांच्या समाज हितार्थ सुरु असलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा व त्यांच्या…

Read More

गोंदिया: नवेगांव वन्यजीव अभ्यारण्य, हाथियों के झुंड का बन रहा आश्रय स्थल, बाघ के भी हो रहे दर्शन..

1,629 Views  बकी, खोली गेट से जंगल सफारी करने बढ़ रहा पर्यटकों का आवागमन.. प्रतिनिधि। (11 जून) गोंदिया। वन्यजीव प्रेमियों के लिए बड़ी खुशखबरी है। अब गोंदिया जिले के नवेगांव नेशनल पार्क, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभ्यारण्य व बाघ प्रकल्प में सैलानियों को, बाघ, हिरन, तेंदुए, नीलगाय, भालू व अन्य वन्यजीवों के साथ ही हाथियों के दर्शन भी होंगे। पिछले डेढ़ दो माह से नवेगांव-नागझिरा के नवेगांव नेशनल पार्क कोर एरिया जंगल परिसर में डेरा डाले करीब 24 हाथियों का झुंड पर्यटकों के लिए आकर्षण का केंद्र बन रहा है। हाल ही…

Read More

माझी वसुंधरा अभियानात विभागातून नागपूर जिल्हा व गोंदिया जिल्हा परिषद सर्वोत्तम…

561 Views विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी सन्मानित नागपूर, दि. 5 – पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेले ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ सन्मान सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडला. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महसूल विभाग या गटात नागपूर विभागाला क्रमांक तीन चा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नागपूर विभाग स्तरावर नागपूर जिल्हाधिकारी तर जिल्हा परिषदेअंतर्गत गोंदियाला सर्वोत्तम कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूर महसूल विभागाच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात…

Read More

खासदार प्रफुल पटेल यांनी केले कु. नंदिनी चे अभिनंदन व यशाबद्दल कौतुक

658 Views  भंडारा। नागपूर बोर्डाच्या १२ वी वाणिज्य शाखेच्या परिक्षेत कु. नंदिनी संजय साठवणे हिने ९९.५० टक्के गुण प्राप्त करून नागपूर बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकाविला व भंडारा शहराचे नावलौकिक झाले. त्याबद्दल राज्यसभा खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून तिचे अभिनंदन व कौतुक केले. कु.नंदिनी ही नुतन कन्या शाळा भंडारा येथे शिकत आहे. हिचे वडील श्री. संजय साठवणे हे एका खाजगी शाळेत बस ड्रायव्हर आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही अश्या परिस्थितीतून मार्ग काढूत यश प्राप्त केले त्याबद्दल श्री प्रफुल पटेलजी यांनी पुष्पगुच्छ देवून तिचे स्वागत केले व पुढील…

Read More

नागपुर में शुरू हुआ महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट, 15 देशों के 135 शतरंज खिलाड़ी की भागीदारी..

644 Views बीजेपी प्रेसिडेंट बावनकुले ने रूस के ग्रैंडमास्टर पीटर स्विडलर के साथ खेला शतरंज का खेल.. प्रतिनिधि। (1जून) नागपुर। महाराष्ट्र की उपराजधानी नागपुर में आज 1 जून से शुरू हुए दूसरे महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट में शतरंज के खिलाड़ियों में जबर्दस्त उत्साह देखा गया। महाराष्ट्र शतरंज असोसिएशन के प्रेसिडेंट डॉ. परिणय फुके के संकल्पों से उपराजधानी नागपुर में इस आयोजन से शतरंज खिलाड़ियों को नई ऊर्जा प्राप्त हुई है। इस टूर्नामेंट के उद्घाटन अवसर पर बतौर उद्घाटक के रूप में भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की…

Read More