गोंदिया: धान उत्‍पादक भागातील आमदाराची तातडीने बैठक लावून समस्या मार्गी लावण्यात याव्यात- आ. विनोद अग्रवाल

937 Views  धान खरेदी केंद्रामध्ये येणा-या अडचणी दूर करा, आ.विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा यांच्याकड़े केली मागणी प्रतिनिधी/गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून बहुतांश सर्वच शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. जवळपास अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. धान पीक निघाले असून शेतकरी बांधव बाजारात धान विक्रीसाठी धावपळ करीत आहे. तसेच धान खरेदी केव्हा सुरु होणार ही वाट पाहत आहेत व त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. दरवर्षी काही न काही अडचणी धान खरेदी साठी येतच असतात. सध्या गोंदिया भंडारा जिल्‍हातील शासकीय आधाभूत धान खरेदी केंद्र…

Read More

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा गोंदिया जिल्हा दौरा

699 Views          गोंदिया, दि.23 :  राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९ वाजता देवरी येथे आगमन भाजपा कार्यालयाला भेट, १०.३० वाजता कचारगड येथे आगमन व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, ११.३० वाजता कचारगड येथून सालेकसासाठी प्रयाण, दुपारी १२ वाजता सालेकसा येथे आगमन व आदिवासी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी २ वाजता सालेकसा येथून आमगावकडे प्रयाण, दुपारी २.३० वाजता बिरसी ता.आमगाव येथे आगमन व शासकीय मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता देवरी येथे आगमन व सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह देवरी येथे आगमन व मुक्काम. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सोईनुसार गडचिरोलीकडे प्रयाण.

Read More

गोंदिया: उड़न खटोले से पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम का प्रथम आगमन, जिले में दो दिवसीय दौरा कार्यक्रम..

1,130 Views  26 को देवरी में ग्रामीण अस्पताल का लोकार्पण, 27 को डीपीसी मीटिंग, रावनवाड़ी पुलिस थाना इमारत का लोकार्पण.. प्रतिनिधि। 23 अक्तूबर गोंदिया : राज्य के खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिले के पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम 26 एवं 27 अक्टूबर 2023 को जिले के दौरे पर आ रहे हैं और उनका दौरा कार्यक्रम इस प्रकार है. पालकमंत्री श्री आत्राम 26 अक्तूबर को अहेरी स्थित ‘रजवाड़ा’ निवास से सुबह 8.45 बजे प्राणहिता हेलीपेड के लिए ड्राइव करेंगे। 9 बजे हेलिकॉप्टर से देवरी जिला गोंदिया के लिए उड़ान…

Read More

गोंदिया: माँ जगदम्बा के पंडालों में हाजरी, वर्षा पटेल, राजेंद्र जैन ने लगाये जयकारे…

689 Views  प्रतिनिधि। 21 अक्तूबर गोंदिया। शारदीय नवरात्र के पावन पर्व पर माँ जगत जननी जगदम्बा के भक्तिमय माहौल में गोंदिया शहर के विविध स्थानों पर विराजमान माँ जगत जननी को नमन कर वर्षाताई प्रफुल पटेल व पूर्व विधायक राजेंद्र जैन ने माँ शेरावाली के जयकारे लगायें एवं रास गरबा में दिप प्रज्वलन कर नवरात्रि के पावन पर्व पर माँ के समस्त भक्तगणों को शुभकामनाएं देकर सुख, शांती – समृद्धि व खुशहाली की कामना की। यह नवरात्रि का पावन त्यौहार सामाजिक, संस्कृति व धार्मिक उत्सव के माध्यम से समाज को…

Read More

गोंदिया: पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील आठ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उदघाटन

716 Views          गोंदिया, दि.19 : ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्यासमवेत नविन तंत्रकुशलतेची जोड देऊन ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र’ राज्यातील 511 गावात सुरू होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. राज्यातील या 511 केंद्रापैकी गोंदिया जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र आजपासून सुरू झाले आहेत.          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन…

Read More