गोंदिया: रिटायर्ड पुलिस कर्मी का 24 वर्षीय बेटा “डेविड” बना “IFS, पहले ही प्रयास में यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

1,705 Views  मंजिले उन्ही को मिलती है, जिनके हौसलों में उड़ान होती है..अब डेविड आईएफएस के बाद आईएएस की तैयारी में.. प्रतिनिधि। 31 अक्तूबर गोंदिया। केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा अर्थात यूपीएससी का अंतिम परिणाम 29 अक्टूबर को घोषित किया गया है। जिसमें ऑल इंडिया आयएफएस की रैंक में 83वां क्रमांक प्राप्त कर पहले ही प्रयास में यूपीएससी की परीक्षा उत्तीर्ण कर सेवानिवृत्त पुलिस शिपाई के बेटे डेविड व्यंकटराव चनाप (24) ने सफलता प्राप्त की है। गोंदिया जिले के नक्सलग्रस्त आदिवासी बहुल तहसील के हरदोली निवासी डेविड व्यंकटराव चनाप यह सामान्य…

Read More

खा.पटेलांची आश्वासनपुर्ती; ३० ऑक्टोबरपासून धानखरेदी केंद्र सुरू..

1,030 Views जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे १०७ तर आविमचे ४४ केंद्र मंजूर.. प्रतिनिधि। 28 ऑक्टो. गोंदिया : शेतकर्‍यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाशी पाठपुरावा केला. दरम्यान राज्य शासनाने दिवाळी सणापूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्ती व्हावी, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा कायम ठेवला. यामुळे येत्या ३० ऑक्टोबरपासून जिल्ह्यात धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले आहे. प्राप्त निर्देशानुसार मार्वेâटिंग फेडरेशनचे १०७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४४ केंद्र सुरू होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.…

Read More

पूर्व उपसरपंच नीलेश देशभ्रतार को पितृशोक, 75 वर्ष की उम्र में हुआ दुःखद निधन…

564 Views प्रतिनिधि। 28 अक्तूबर गोंदिया। शहर के सामाजिक कार्यो में अग्रणी एवं कटंगी ग्राम के पूर्व उपसरपंच श्री नीलेश देशभ्रतार के पिताश्री तेजराम मारोती देशभ्रतार का आज 28 अक्तूबर को सुबह 11.30 बजे महाप्रयाण (दुखद निधन) हो गया। वे 75 वर्ष की आयु के थे। उनका अंतिम संस्कार कल शुक्रवार 29 अक्तूबर को सुबह 9 बजे मोक्षधाम कटंगी टोला, गोंदिया में किया जाएगा।

Read More

गोंदिया। उद्यापासून शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; वाचा किती दिवस असणार सुट्टी…

1,626 Views  प्रतिनिधि। 27 ऑक्टो. गोंदिया : राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्टी असेल. शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबईत मात्र…

Read More

राज्यात आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार..!! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंची माहिती

1,107 Views  मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.वर्षा गायकवाड यांनी सांगितले…

Read More