गोंदिया: गए थे चाइनीज नूडल्स खाने, पहुँच गए बल्लारशाह, रिपोर्ट दर्ज होते ही ढाई घंटे में मिला दो नाबालिगों का सुराग..

1,252 Views रामनगर पुलिस की तत्परता से मिले नाबालिग युवक, ट्रैन से जा रहे थे आंध्रप्रदेश.. संवाददाता। 20 अगस्त गोंदिया। 19 अगस्त को शाम 4 बजे के दौरान शहर के न्यू लक्ष्मी नगर निवासी दो नाबालिग युवक चाइनीज़ नूडल्स खाने घर से बाहर निकले थे, परंतु रात तक घर न लौटने पर रामनगर थाना पुलिस में शिकायत दर्ज कराई गई। इस रिपोर्ट की गंभीरता को देख रामनगर थाना पुलिस ने अपनी सुझबुझ, सायबर सेल की मदद तथा चंद्रपुर व बल्लारशाह पुलिस की मदद से महज ढाई घंटे में लापता नाबालिगों…

Read More

सेवानिवृत्त गुरुजनांचा होणार भव्य सत्कार, रामकृष्ण विद्यालय 1995 वर्ग 10 वी बॅचकडून 27 ऑगस्टला आयोजन..

582 Views  कार्यक्रमात 28 वर्षांनंतर एकत्र येणार माजी विद्यार्थी व शिक्षक… गोंदिया प्रतिनिधी गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील रामकृष्ण विद्यालयात वर्ग 10 वी मध्ये 1995 च्या दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनकडून दि. 27 ऑगस्ट रविवार रोजी कुऱ्हाडी येथील रामकृष्ण विद्यालयात गुरुजनांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरुजनांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माझी विद्यार्थ्यानी दिली आहे. कुऱ्हाडी येथिल रामकृष्ण विद्यालय येथे 1995 दरम्यान वर्ग 10 वी मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. या बॅचच्या माझी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार व विद्यार्थी…

Read More

गोंदिया जिला व्यापारी एसोसिएशन की कार्यकारिणी घोषित..

837 Views  गोंदिया जिला असोसिएशन के अध्यक्ष संजय जैन (लाडली) ने गोंदिया जिला व्यापारी असोसिएशन एवं गोंदिया तालुका व्यापारी असोसिएशन की कार्यकारिणी की घोषणा की । संगठन पूरे जिले के व्यापारियों के हितों में सदैव कार्य करेगी तथा सभी व्यापारियों से सहयोग की अपेक्षा की गई। गोंदिया की अन्य तहसीलों में शीघ्र संगठन की शाखा ओ का गठन किया जाने वाला है, यह भी जानकारी प्रेषित की है । गोंदिया जिला व्यापारी एसोसिएशन – जिला कार्यकारिणी 1 अध्यक्ष- संजय सुभाषचंद जैन 2 सचिव- लक्ष्मणदास हरीराम लधानी 3 कोषाध्यक्ष -महेंद्र वसंतकुमार…

Read More

अन् माजी मंत्री गहिवरले, मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट..

902 Viewsअर्जुनी मोर. :- आईचा दुर्दैवी मृत्यु झाला. याची पुसटसीही कल्पना नसलेला सहा महिण्याचा निरागस बाळ आईवीना पाळण्यात निवांत झोपलेला आहे. हे दृश्य पाहून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले अत्यंत गहिवरले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रतापगड गटग्रामपंचायत अंतर्गत कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे या 30 वर्षीय विवाहितेचा ता.10 ऑगस्ट रोजी शेतात काम करीत असताना अचानक सर्पदंशाने मृत्यु झाला.मृतक महिलेला दोन मुले असुन लहान मुलगा केवळ सहा महिण्याचाच आहे. आपली आई जगात नाही याची कल्पना नसलेला हा बाळ आईच्या दुधाविना पाळण्यात झोपतो.हे दृश्य…

Read More

गोंदिया: लाच प्रकरणी सरपंचा सह चार एसिबी च्या जाळ्यात….

1,186 Views सडक/अर्जुनी, 19 ऑगस्ट  जिल्ह्यातील सड़क/अर्जुनी तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत वडेगाव येथील सरपंच, उपसरपंच सह दोन सदस्य 70 हजार रुपयाची लाच प्रकरणी एसिबी च्या जाळ्यात अडकले आहेत. गोंदिया जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी कारवाई करीत आरोपी विरुद्ध डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची. नोंद केली  आली आहे. ( तक्रारदार वय वर्ष 52, रा. देवरी ) हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचयात वडेगाव येथे सन 2020 – 21 मधे ग्रामपंचयात निवेदे नुसार विविध कामा करीता बांधकाम साहित्य पुरवठा केला होता. तक्रारदार यांनी…

Read More