खा.पटेलांची आश्वासनपुर्ती; ३० ऑक्टोबरपासून धानखरेदी केंद्र सुरू..

1,131 Views जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे १०७ तर आविमचे ४४ केंद्र मंजूर.. प्रतिनिधि। 28 ऑक्टो. गोंदिया : शेतकर्‍यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाशी पाठपुरावा केला. दरम्यान राज्य शासनाने दिवाळी सणापूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्ती व्हावी, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा कायम ठेवला. यामुळे येत्या ३० ऑक्टोबरपासून जिल्ह्यात धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले आहे. प्राप्त निर्देशानुसार मार्वेâटिंग फेडरेशनचे १०७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४४ केंद्र सुरू होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.…

Read More

पूर्व उपसरपंच नीलेश देशभ्रतार को पितृशोक, 75 वर्ष की उम्र में हुआ दुःखद निधन…

660 Views प्रतिनिधि। 28 अक्तूबर गोंदिया। शहर के सामाजिक कार्यो में अग्रणी एवं कटंगी ग्राम के पूर्व उपसरपंच श्री नीलेश देशभ्रतार के पिताश्री तेजराम मारोती देशभ्रतार का आज 28 अक्तूबर को सुबह 11.30 बजे महाप्रयाण (दुखद निधन) हो गया। वे 75 वर्ष की आयु के थे। उनका अंतिम संस्कार कल शुक्रवार 29 अक्तूबर को सुबह 9 बजे मोक्षधाम कटंगी टोला, गोंदिया में किया जाएगा।

Read More

गोंदिया। उद्यापासून शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; वाचा किती दिवस असणार सुट्टी…

1,712 Views  प्रतिनिधि। 27 ऑक्टो. गोंदिया : राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्टी असेल. शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबईत मात्र…

Read More

दिवाळीपूर्वी सुरु होणार धान खरेदी केंद्र, ३० ऑक्टोबरपासून खरेदीला होणार सुरुवात : यंदा मिळणार १९४० रुपये प्रतिक्विंटल दर- खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल

4,495 Views  गोंदिया : खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची विक्री करून शेतकरी उधार-उसणवारी फेडून दिवाळ सण साजरा करतात. हलके धान आता बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरु व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर आता शासनाने सुध्दा त्याला हिरवी झेंडी दिली आहे. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ अशा…

Read More

गोरेगांव पंचायत समिती आवारातील वाचनालयाला दिले चार पंखे, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी घेतली दखल

1,297 Views  गोरेगाव। शहरातील पंचायत समिती च्या आवारात समाज कल्याण विभागाच्या वतीने सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या वाचनालयात सोईसुविधा पुरविल्या गेल्या नाही. त्यादिशेने सहा दिवसापूर्वी गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागङाले तालुक्याच्या दौरावर असतांना वाचनालयात सोईसुविधा हव्या यासाठी काही विद्यार्थ्यांनी आमदार विजय रहागङाले यांना निवेदन देण्यात आले होते. तेव्हा आमदार राहागङाले यांनी शासकीय मदत लवकर मिळणार नाही. असे सांगत गोरेगाव नगर पंचायत चे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांना मदत करण्याचे निर्देश दिले होते. बारेवार यांनी आज दि. 23 आॅक्टो रोजी शनिवारी वाचनालयाला स्वखर्चाने चार पंखे देत सामाजिक…

Read More