1,486 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटन के द्वारा नाशिक (महाराष्ट्र) राज्यस्तरीय चर्चा सत्र २३ अप्रैल को गुरू गोविद सिंग स्कूल सभागृह में आयोजित हुआ चर्चासत्र में चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र रामधाम , पूर्व महापौर श्रीनाथ भिमाले , पूर्व मंत्री महाराष्ट्र शासन अविनाश वार्जुरकर जी चिमूर, बाबाराव देवलवार जी , विलास डगवार, सुनील खराटे केंद्रीय अध्यक्ष साव कलाल समाज, संतोष जैस्वाल जी पूर्व न्यायाधीश मुंबई, दयाराम राय राष्ट्रीय अध्यक्ष सरपंच संघ झांसी, नंदलाल कावड़े अध्यक्ष सहस्त्रबाहु कलाल समाज संघटन अंजनगाव सुर्जी, संतोष बोरले पूर्व सभापति पांडरगौडा,…
Read MoreAuthor: Javed Khan
सामाजिक न्याय पर्व निमित्ताने नंगपुरा/मुर्री येथे स्वच्छता अभियान
881 Views गोंदिया, दि.20 : प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “सामाजिक न्याय पर्व”चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने 19 एप्रिल 2023 रोजी विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कविता लिचडे, सरपंच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठुले, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदियाचे सर्व कर्मचारी, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी…
Read Moreतिरोडा: आमदार रहांगडाले यांच्या हस्ते ४० लक्ष रू. विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
770 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तिरोडा- ग्रामविकास निधी २५१५ योजनेअंतर्गत मौजा – धामनेवाडा त.गोंदिया येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष, एकोडी येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, सहेसपूर येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष रुपये,दांडेगाव येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष मंजूर करून आज दिनांक १६ एप्रिल २०२३ रोज रवीवारला सर्व कामांचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी जी.प.सदस्या सौ.अश्विनी पटले,प.स.सदस्य अजाब रीनायत, सौ.वंदना प्रकाश पटले, धामणेवाडा सरपंच हिरामण मसराम, एकोडी सरपंचा सौ. शालूताई चौधरी, सहेसपूर सरपंचा सौ.संगीता पताहे मा.कृउबास सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, मा.प.स.सदस्य खेमेंद्र तिडके,…
Read Moreओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी
902 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा – भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त त्रिमूर्ती चौक भंडारा येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते जिल्हाउपाध्यक्ष यशवन्त सूर्यवंशी व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण भगवान गौतम बुद्ध यांना सुद्धा विनम्र अभिवादन केले.. त्यावेळी वर्ग सहाचा विद्यार्थी नचिकेत मते यांने आपल्या भाषणात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यक्त केले.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी विधिमंडळावर शेतकऱ्यांच्या मोर्चा काढला होता त्यांनी…
Read Moreभंडारा: पवनी येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा थाटात संपन्न
1,238 Views भंडारा। आज चंद्रमणी बौद्ध विहार समिती च्या वतीने चंद्रमणी बौद्ध विहाराच्या प्रांगणात, तहसील कार्यालयाजवळ पवनी जि.भंडारा येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती चे अनावरण सोहळा भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या शुभ हस्ते, खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेत व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सम्राट अशोक कालीन बौद्ध नगरी पवनी येथे पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्ध स्तूपाच्या ऐतिहासिक ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती अनावरण सोहळ्याचा साक्षीदार होणे हे माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. अनावरण सोहळा प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या…
Read More