314 Views
प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने
तिरोडा- ग्रामविकास निधी २५१५ योजनेअंतर्गत मौजा – धामनेवाडा त.गोंदिया येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष, एकोडी येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, सहेसपूर येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष रुपये,दांडेगाव येथे सिमेंट रस्त्याकरिता १०.०० लक्ष मंजूर करून आज दिनांक १६ एप्रिल २०२३ रोज रवीवारला सर्व कामांचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले।
यावेळी जी.प.सदस्या सौ.अश्विनी पटले,प.स.सदस्य अजाब रीनायत, सौ.वंदना प्रकाश पटले, धामणेवाडा सरपंच हिरामण मसराम, एकोडी सरपंचा सौ. शालूताई चौधरी, सहेसपूर सरपंचा सौ.संगीता पताहे मा.कृउबास सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, मा.प.स.सदस्य खेमेंद्र तिडके, दिनदयाल भदाडे मा. सरपंच रवी पटले व सर्व ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.