मोहाडी ग्रापं येथे विकासाची वाटचाल, तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत पाच लक्ष रूपयेचे सिमेंट रस्ता बांधकामचे भुमिपुजन संपन्न..

166 Views

गोरेगाव – दिनांक 29मे
तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे मागील सहा महिन्यांपासून गांवविकासाकडे ग्रांम पंचायत सरपंच व सर्व सदस्य गणानी विशेष लक्ष देऊण गांवातील नागरिकांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यात चे तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मोहाडी येतील हिरालाल महाजन ते चोपा- मोहाडी मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजे पाच लक्ष रूपये चे भुमिपुजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते भुमिपुजक गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मन भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले सर, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले मोहाडी ग्रांम चे उद्दोगपती कमलेश पटले,माजी सरंपच धु्र्वराज पटले,, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, खेमराज वाकले,प्रभा पंधरे, चंन्द्रकांता पटले, पुस्तकला पटले, नेहाताई उके,पुजा डोहाळे, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले, तेजलाल कावडे, शिवराम मोहनकार, चुळामन पटले, कमलेश पारधी, हिरालाल महाजन,विनोद जायसवाल,आर एफ पारधी सर, उद्योगपती कमलेश पटेल, छगनलाल पटले,लालचंद बारेवार,उमेन्द्र वैधे,सेवा सहकारी संस्था संचालक योगेश्वर पटले,टोलीराम भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांनी सांगितले की गावातील सर्व विकासासाठी व शासकीय योजनेतुन प्रत्येक नागरिकांपर्यंत योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे काम करण्याचे आश्वासन दिले तर मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी गावातील होत असलेल्या गांवविकासामधे सर्व गांवकरी बंधु भगिनीं मतभेद विसरून सहकार्य करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मोहाडी ग्रांम पंचायत चे ग्रांम सेवक पी बी टेंभरे यांनी केले

Related posts