गोरेगांव: ग्राम पंचायत मोहाडी येथे भारतीय संविधान दिवस साजरा 

263 Views

दिनांक -२६ नोव्हेंबर
तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर ला भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात भारतीय नागरिकाचे हक्क व अधिकार यांची जाणीव व्हावी.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी ग्रांम पंचायत सदस्य प्रभाताई पंधरे, पुस्तकला पटले, पुजा डोहळे,,माजी उपसरपंच श्रीराम पारधी,सकरला येतील सरपंच प्रदीप दियेवार, नारायण बघेले, शिवराम मोहनकार, कमलेश पारधी,चुळामन पटले,टि आय भोयर, गंगाराम भोयर, भोजराज बघेले, अंगणवाडी सेविका निर्मला भोयर, टोलीराम भोयर आदी मान्यवर उपस्थित होते

Related posts