1,065 Views गोरेगाँव। (20 सेप्ट.), संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप द्वारे पिक पेरा नोंदणी बंधनकारक केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता, गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोहगाव बु.ज. येथे मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हिराटोला संलग्नित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी वैभव आर. पटले, सागर बोपचे, आशिष कटरे, आयुष ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत प्रात्यक्षिक रित्या मार्गदर्शन केले. कार्यक्रम स्थळी गावातील उपसरपंच- कमलेश्वर रहांगडाले, ग्रामपंचायतचे लिपिक- बुधराम बोपचे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी शोभेलाल…
Read Moreगोंदिया न्यायालय का फैसला, दुष्कर्मी पुलिस सिपाही को 20 साल की कैद, 50 हजार का दंड
2,412 Views वर्ष 2014 में दवनिवाड़ा थाना क्षेत्र में घटी थी घटना, शासन की ओर से शासकीय अधिवक्ता कृष्णा पारधी ने की पैरवी.. प्रतिनिधि। 20 सितंबर गोंदिया। एक नाबालिग लड़की से अपनी पुलिसिया वर्दी का रौब बताकर जबर्दस्ती कर तथा उसके साथ लैंगिक दुष्कर्म करने के मामले पर आज 20 सितंबर को अतिरिक्त जिला सह न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोंदिया, शुभदा द. वळणकर ने तमाम दलील, साक्ष्य व सबूतों के आधार पर अहम फैसला सुनाते हुए आरोपी को 20 साल कैद की सजा व 50 हजार रुपये दंड की…
Read Moreगोंदिया के जलाशय हुए लबालब: पूजारीटोला 12, कालीसरार 4 व धापेवाड़ा के 5 गेट खोले गए..
966 Views बाघ और वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की संभावना.. प्रतिनिधि। गोंदिया। निरन्तर जारी बारिश के चलते नदी-नाले उफान पर आ गए है। जलाशयों का जलस्तर क्षमता से अधिक बढ़ने पर उनका पानी छोड़ा जा रहा है जिससे नदियों का जलस्तर भी बढ़ गया है। वैनगंगा और बाघ नदी में जल का स्तर बढ़ने से जिला प्रशासन व जिला आपदा विभाग ने नदी किनारे गाँव वासियों को सावधानी बरतने की चेतावनी दी है। आज 20 सितंबर को गोंदिया जिले के पूजारीटोला जलाशय का जलस्तर पूर्ण क्षमता में भरे…
Read Moreगोंदिया: ओबिसीनो आपल्या संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी लढ्यात सामील व्हा.., राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आवाहन
669 Views प्रतिनिधी गोंदिया: घटनेत तरतूद असूनही बहुसंख्य ओबीसी समाज हा आपल्या हक्क व अधिकारापासून वंचीत आहे. त्यामुळे समाजाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी ओबीसीनी मतभेद बाजूला सारून एक जुटिने संघर्ष लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे. 1994 पासून मिळत असलेले ओबीसी संवर्गाचे 27 टक्के राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर धोक्यात आले असून न्यायालयाने यासाठी तीन टेस्ट करावयास सांगितले. त्यानुषंगाने राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केलेली आहे. अनुभवजन्य माहिती देखील काही दिवसात गोळा होईल. त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका,…
Read Moreया भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ला साथ द्या- मा. आमदार राजेंद्र जैन
677 Views प्रतिनिधि। देवरी आज देवरी तालुक्यातील चिचगड येथे जि.प. प्राथमिक शाळेच्या सभागृहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाची संगठणात्मक बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी संवाद साधतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, म्हणाले कि, चिचगड सारख्या मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांना या भागातील जनतेची साथ हवी आहे. या भागातील छोटे – मोठे कामे श्री पटेल व डिपीडिसी च्या माध्यमातून पुर्ण करु त्यासाठी आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जास्तीत जास्त…
Read More


