राज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई

1,692 Views  माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…

Read More

इंजिनियर, डॉक्टरसह पहिल्यांदाच विद्यार्थी झाले JEE ऍडव्हान्स साठी पात्र, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पुन्हा मोठे यश

1,253 Views           गोंदिया, दि.16 :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी ‘मिशन शिखर’ हा उपक्रम प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सुरू केलेला आहे. मागील दोन वर्षात मिशन शिखर उपक्रमाला मोठे यश प्राप्त झाले, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा असेच मोठे यश मिळालेले आहे. मागील दोन वर्षात एकलव्य स्कुलचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इंजिनियर, डॉक्टर झाले.  अभिमानाची गोष्ट अशी की पहिल्यांदाच यावर्षी शासकीय आश्रम शाळेतील  विद्यार्थी JEE ऍडव्हान्स साठी पात्र झालेले आहेत. या संपूर्ण यशाचे श्रेय प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना जाते. श्री. राचेलवार…

Read More

गोंदिया: वर्षाताई पटेल के जन्मदिन पर 848 स्टूडेंट्स ने उठाया स्वास्थ्य जांच का लाभ..

724 Views सामाजिक चेतना के आधार पर जन्मदिन मनाना चाहियें-निखिल राजेन्द्र जैन गोंदिया। 16 फरवरी पाश्चात्य शैली के प्रभाव से अपने संस्कृती के साथ दिनचर्या में यहा तक किे, अपने जन्मदिन मनाने के शैलीपर प्रभाव दिनबदिन बढते जा रहा है। जन्मदिन में ऑक्षण करने की पध्दती में उसकी जगह केक काटना और मोमबत्ती फुंकना इस जैसे पाश्चात्य पध्दतीका प्रभाव आधिक हो रहा है। लेकिन इस पंरपरा को बदलकर सामाजिक उत्तरदायित्व का निर्वाह करते हुये जन्मदिन मनाना चाहिये। उक्त आशय गोंदिया शिक्षण संस्था के संचालक श्री निखिल राजेद्र जैन ने व्यक्त…

Read More

पालांदूर आणि आंधळगाव येथे प्रत्येकी ५७ लाख रुपये खर्चून ‘ग्राम सचिवालय’ बांधण्यात येणार..

516 Views  माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे प्रयत्न, राज्य शासनाने दिली मंजूरी.. भंडारा(15फेब्रूवारी). जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव आणि लाखनी तालुक्यातील पालांदूर या गावातील ग्रामसचिवालयाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या जनसंपर्क अभियानात ही मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली, जी पूर्ण करण्याचे आश्वासन श्री.फुके यांनी दिले. माजी पालकमंत्री श्री.फुके हे भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम व ग्रामसचिवालयाच्या बांधकामासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचे फलित म्हणजे शासनस्तरावर झालेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत आज राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव व पालांदूर येथे दोन ग्रामसचिवालयाच्या बांधकामास मंजुरी…

Read More

प्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!

1,455 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…

Read More