नागपुर में शुरू हुआ महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट, 15 देशों के 135 शतरंज खिलाड़ी की भागीदारी..

683 Views बीजेपी प्रेसिडेंट बावनकुले ने रूस के ग्रैंडमास्टर पीटर स्विडलर के साथ खेला शतरंज का खेल.. प्रतिनिधि। (1जून) नागपुर। महाराष्ट्र की उपराजधानी नागपुर में आज 1 जून से शुरू हुए दूसरे महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट में शतरंज के खिलाड़ियों में जबर्दस्त उत्साह देखा गया। महाराष्ट्र शतरंज असोसिएशन के प्रेसिडेंट डॉ. परिणय फुके के संकल्पों से उपराजधानी नागपुर में इस आयोजन से शतरंज खिलाड़ियों को नई ऊर्जा प्राप्त हुई है। इस टूर्नामेंट के उद्घाटन अवसर पर बतौर उद्घाटक के रूप में भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की…

Read More

गोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

572 Views            गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.           राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा…

Read More

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना ३ जून रोजी

574 Views           गोंदिया, दि.1 :-  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना व निसर्गानुभव ३ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 5 मे 2023 रोजी बुध्दपोर्णिमेच्या दिवशी पानवठ्यावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव राबविणे प्रस्तावित होते. मात्र बुध्दपोर्णिमेच्या सप्ताहात सलग पाऊस येत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 5 मे 2023 रोजीचे निसर्गानुभव रद्द करण्यात आला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी 3 जून 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पानवठयावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम-2023 राबविण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्या…

Read More

मोहाडी ग्रापं च्या वतीने APMC संचालक यु.टी. बिसेन यांच्या सत्कार

575 Viewsगोरेगाव – ०१ जुन गोरेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक यु टी बिसेन यांचे आज ग्रांम पंचायत मोहाडी कडुण सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यु टी बिसेन साहेब हे मोहाडी येतीलच रहिवासी आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत , ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, प्रभा पंधरे, तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, श्रीराम मंदिर देवस्थान चे सचिव कमलेश पटले,माजी सरंपच धुर्वराज पटले,प्रमानंद तिरेले, शिवराम मोहणकार,तेजलाल…

Read More

गोंदिया: नए रेलवे उड़ानपुल की टेंडर प्रक्रिया जल्द, पुराने पैटर्न पर 40 फुट चौड़ा होगा ब्रिज- विधायक विनोद अग्रवाल

1,865 Views प्रतिनिधि। (01जून) गोंदिया शहर को उत्तर से दक्षिण जोडनेवाले महत्वपूर्ण पुराने रेलवे उड्डाणपूल का निर्माण कार्य जल्द से जल्द किया जाये इस विषय पर राज्य के सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण एवं मुख्य अभियंता नंदनवार से गोंदिया के विधायक विनोद अग्रवाल ने भेट कर नए उड्डाणपुल निर्माण हेतू चर्चा की एवं उड्डाणपूल के बिना शहर के नागरीको को हो रही असुविधा के बारे में अवगत कराया. अभी गोंदिया शहर से उत्तर से दक्षिण आवागमन हेतू मुख्य उड्डाणपूल एवं अंडरग्राऊंड मार्ग ही पर्याय है. बारीश में अंडरपास मार्ग बंद रहेगा जिसके चलते मुख्य उड्डाणपूल…

Read More