मोहाडी ग्रापं च्या वतीने APMC संचालक यु.टी. बिसेन यांच्या सत्कार

158 Views

गोरेगाव – ०१ जुन
गोरेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक यु टी बिसेन यांचे आज ग्रांम पंचायत मोहाडी कडुण सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यु टी बिसेन साहेब हे मोहाडी येतीलच रहिवासी आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत , ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, प्रभा पंधरे, तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, श्रीराम मंदिर देवस्थान चे सचिव कमलेश पटले,माजी सरंपच धुर्वराज पटले,प्रमानंद तिरेले, शिवराम मोहणकार,तेजलाल कावडे,भुराजी भोयर, कमलेश पारधी,बाबा बघेले,आर एफ पारधी सर ललिता कावडे, कविता चाचेरे, मंगला चौव्हाण, निर्मला भोयर बघेले बाई,चुळामन पटले रोजगार सेवक चेतेश्वरी पटले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रांम पंचायत चे सचिव पी बी टेंभरे यांनी केले

Related posts