2,273 Views नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडण्यासाठी होईल मदत, आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त -स्मिता बेलपत्रे गोंदिया दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा.…
Read MoreYear: 2023
समृध्द जीवन जगण्यासाठी वाचन आवश्यक- डॉ.गजानन कोटेवार
675 Views गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन गोंदिया, दि.22 : वाचनालयात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी वाचकांची संख्या वाढली आहे. वाचनाने मनुष्याचे विचार परिपक्व व प्रगल्भ होतात. विविध प्रकारच्या साहित्य वाचनातून जीवनाला दिशा मिळते व ज्ञानात भर पडते. वाचनातून मिळणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांची नोंद करणे म्हणजे आपण स्वत: अनुभव समृध्द करणे होय. म्हणजेच समृध्द जीवन जगण्यासाठी विविध साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार यांनी केले. गोंदिया ग्रंथोत्सव-2022 च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, जिल्हा माहिती अधिकारी…
Read Moreगोंदिया: तीन जिंदगीयों को मौत के घाट उतारने वाले नराधमी को हो फांसी, फास्ट ट्रैक में चले मुक़दमा
1,988 Views सूर्याटोला वासियों ने मुख्यमंत्री के नाम जिलाधिकारी को सौंपा निवेदन प्रतिनिधि। (22फरवरी) गोंदिया। एक पति द्वारा घर में सोती हुई पत्नी, मासूम बेटे और ससुर को पेट्रोल डालकर जिंदा जलाने के मामले ने महाराष्ट्र सहित पूरे देश, समाज को झकझोर दिया है। इस कृत्य को लेकर समाज में गुस्सा है और इस घटना को अंजाम देने वाले नराधमी आरोपी को फांसी देने की मांग उठ रही है। गौरतलब है कि 14-15 फरवरी की रात आरोपी दामाद किशोर शेंडे निवासी भीवापुर तहसील तिरोड़ा, जिला गोंदिया ने गोंदिया शहर के…
Read Moreगोंदिया जिल्ह्यातील 9 कृषी केद्रांचे परवाने निलंबित
2,478 Views गोंदिया दि. 22: जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरु असुन धान पिकासाठी, चिखलनी व वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खताची मागणी असते. कृषी केंद्र धारकांना पॉस मशिनव्दारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे तथापि जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालक ऑफलाईन पध्दतीने अनुदानित खताची विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील अशा 09 कृषी केंद्राचे परवाने निलंबित केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तक्रारी प्राप्त कृषी केंद्रामध्ये मोहिम राबवून कृषी केंद्राची तपासणी केली असता अनुदानित खताची ऑफलाईन पध्दतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल…
Read Moreजनता के आमदार की अधोसंरचना के तहत गोंदिया शहर व ग्रामीण में २२५ करोड़ के विकास कार्य को मंजूरी, 100 करोड़ के कार्यो का मार्ग भी प्रशस्ति पर..
1,055 Viewsप्रतिनिधी/गोंदिया गोंदिया विधानसभा क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल के प्रयत्नों से गोंदिया शहर सहित गोंदिया ग्रामीण के मुख्य मार्गो के लिए २२५ करोड़ के कामो को मंजूरी मिली है साथ ही १०० करोड़ के काम प्रस्तावित किए गए है जिसे जल्द ही मंजूरी मिलेगी.गोंदिया विधानसभा क्षेत्र के लिए यह एक ऐतिहासिक मंजूरी है जो की पिछले २७ वर्षो में इतने रुपयों की निधी प्राप्त नही हुई थी.परंतु विधायक विनोद अग्रवाल के प्रयत्नों से विकासशैली से कामो को मंजूरी प्राप्त हुई है. गोंदिया विधानसभा क्षेत्र में पिछले २७ वर्ष तक…
Read More