377 Views खा. प्रफुल पटेल यांची डॉ संदीप मेश्राम, दिलीप असाटी यांच्या निवासस्थानी भेट तिरोडा। आज 11 मार्च रोजी तिरोडा येथे खासदार प्रफुल पटेल यांनी डॉ संदीप मेश्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणुन घेतल्या. या वेळी खा. श्री पटेल यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकी च्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लाग्न्याच्ये आव्हान केले. तिरोडा शहराच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबध्द आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क साधून विकास करणे हेच एकमेव ध्येय आहे…
Read MoreMonth: March 2023
विकास की राह में बढ़ते कदम: विधायक विनोद अग्रवाल के प्रयास से 225 करोड़ रु. के कार्यो के बाद फिर 52 करोड़ के विकास कार्य मंजूर..
889 Views बजट में 100 करोड़ के कार्यो का प्रावधान करने पर शिंदे -फडणवीस सरकार का माना आभार.. क्षेत्र में सड़क निर्माण के लिए अब तक 400 करोड़ रुपये की राशि स्वीकृत.. प्रतिनिधी/गोंदिया गोंदिया। विधानसभा क्षेत्र में सड़कों की गुणवत्ता में सुधार के लिए विधायक विनोद अग्रवाल के प्रयास से क्षेत्र के नागरिकों के सफर को सुगम बनाने व दुर्घटनाओं में कमी लाने के लिए 52 करोड़ 79 लाख के कार्यो को जिला वार्षिक योजना (सामान्य) के तहत स्वीकृती मिली हैं। इन मंजूर कार्यो में रजेगांव से कोचेवाही रस्ता…
Read Moreगोंदिया येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित, खा.सुनिल मेंढे हिरवी झेंडी दाखविणार..
329 Views गोंदिया जिल्ह्यात दि.12 ते 18 मार्च दरम्यान तालुका स्तरीय महिला आणि पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खा.मेंढे यांनी खासदार क्रीडा महोत्सव सुरु केला आहे. 9 मार्च पासून भंडारा व गोंदिया लोकसभा क्षेत्रात खेळाच्या महाकुंभाला सुरुवात झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. उद्या 12 मार्च रोजी गोंदिया तालुक्यात महिला व पुरुष मॅरेथॉन दौड घेतली जाणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी 6 किमी तर महिलांसाठी 3 किमीचे अंतर कापावे लागणार आहे. पुरुषांमध्ये प्रथम विजेत्यासाठी १५०००रु. , द्वितीय विजेत्यासाठी ७०००…
Read Moreध्येय धोरण जनतेपर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा – खा.प्रफुल पटेल
531 Views गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा आहे. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून पक्ष सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. नागरिकांच्या समस्या फार शुल्लक असतात. त्यामार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे या माध्यमातून पक्ष बळकटीला हातभार लागेल. तसेच एक तास राष्ट्रवादी साठी देऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जातांना पक्षाला अधिक बळ मिळेल असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. आज बाजार चौक, आसोली येथे गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता…
Read Moreगोंदिया: कॉलेज में चल रही है “चीटिंग”!, प्राचार्य को वीडियो दिखाकर मांगी 20 हजार की रकम..
526 Views क्राइम रिपोर्टर। गोंदिया। परीक्षा केंद्र में चीटिंग हो रही है, इसका वीडियो बनाकर एवं प्राचार्य को दिखाकर रुपये की मांग करने वाले के खिलाफ रावनवाड़ी थाने में मामला दर्ज किया गया है। पुलिस ने इस मामले पर प्राचार्य की लिखित रिपोर्ट पर भादवि की धारा 385, 34 के तहत मामला दर्ज कर लिया है। पुलिस रिपोर्ट के अनुसार पिछले 21 फरवरी को हुए इंग्लिश के पेपर के दौरान गोंदिया तहसील के ग्राम दासगाव (बु.) स्थित अनुसया बाई पशीने हाईस्कूल/ अर्चना पशीने आर्ट साइंस जूनियर कॉलेज के परीक्षा केंद्र…
Read More