तिरोडा शहराच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबध्द -खा.प्रफुल्ल पटेल

353 Views

 

खा. प्रफुल पटेल यांची डॉ संदीप मेश्राम, दिलीप असाटी यांच्या निवासस्थानी भेट

तिरोडा। आज 11 मार्च रोजी तिरोडा येथे खासदार प्रफुल पटेल यांनी डॉ संदीप मेश्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणुन घेतल्या.

या वेळी खा. श्री पटेल यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकी च्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लाग्न्याच्ये आव्हान केले. तिरोडा शहराच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबध्द आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क साधून विकास करणे हेच एकमेव ध्येय आहे हे जनतेला पटवून द्यावे असे प्रतिपादन प्रफुल पटेल यांनी केली.

यावेळी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, राजलक्ष्मी तुरकर, अविनाश जायस्वाल, रविकांत बोपचे, प्रेमकुमार रहांगडाले, योगेंद्र भगत, नरेश कुंभारे, राजेश गुनेरिया, जिब्राइल पठान, मनोज डोंगरे, कैलास पटले, डॉ संदीप मेश्राम, जगदीश बावनथडे, किरण पारधी, भोजराज धामेचा, नीता रहांगडाले, ममता बैस, वाय. टी.कटरे, विजय बन्सोड, विजय बिंझाडे, पिंटू चौधरी, मनोहर तरारे, विठ्ठल मेश्राम, संतोष मेश्राम, डॉ कुमुद मेश्राम, विजय बुराडे, प्रशांत डहाट, आनंद बैस, डॉ. ताजने, बबलू ठाकुर, ओमप्रकाश येरपुड़े, संदीप अग्रवाल, संजय असाटी, राजू ठाकरे, राजेश तुरकर, महेंद्र वालदे, बाबुलाल किरणापुरे, साजन रामटेके, डॉ. चौरासिया, डॉ सरिता मेश्राम, डॉ प्रगती खंडाते, राजू काळे, शुभम शेंडे, विजय शेंडे, अर्चना शेंडे, रजनी पेलगाडे, दुर्गा रहेकवार, विनोद शेंडे, मधू तरारे, नागेश तरारे, रवींद्र वंजारी, शफी शेख, अभिमान मरस्कोल्हे, गणेश पुरी, राजू तुप्पट, संदीप तिवारी, डी.के.झरारिया, कुंदन बोपचे, देवेंद्र अंबुले, राहुल टेभरें, बंडू सुखदेवे, तन्मय रामटेके, कढवं गुरुजी, हेतराम कावळे सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.

खासदार प्रफुल पटेल यांची श्री दिलीप असाटी यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट..

आज अशोक वार्ड, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी श्री दिलीप असाटी यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी परिसरातील उपस्थित नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करुन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता व सर्व सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत व्यक्त केले. या भेटी दरम्यान सर्वश्री राजेंद्र जैन, राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, योगेंद्र भगत, डॉ अविनाश जायस्वाल, जिब्राईल पठाण, नरेश कुंभारे, राजेश गुनेरीया, भोजराज धामेचा, दिलीप असाटी, देवेंद्र असाटी, रोहन असाटी, दीपक असाटी, सुरेश असाटी, पियूष असाटी, संदीप अग्रवाल, संजय असाटी, हरिओम असाटी, विजय बुराडे, प्रशांत डहाट, बबलू ठाकुर, बाडू येरपुड़े सहित अन्य उपस्थित होते.

Related posts