1,157 Views कोर्ट ने वारंट जारी कर 18 जुलाई तक पेश होने का दिया आदेश… क्राइम रिपोर्टर। गोंदिया: रामनगर थानांतर्गत बंसत नगर में 23 फरवरी की शाम 6 से रात 10.30 बजे की बीच घटित दोहरे हत्याकांड की वारदात में शामिल आठवें आरोपी को पुलिस अभी भी गिरफ्तार नहीं कर पाई है. जिला एवं सत्र न्यायालय (विशेष मकोका न्यायालय) ने 6 जुलाई को वारंट जारी कर 18 जुलाई तक न्यायालय में पेश होने का आदेश दिया है. गोंदिया शहर में बसंतनगर के शारदा चौक निवासी नरेश नेतराम नागपुरे (35), कृष्णापुरा वार्ड…
Read MoreYear: 2022
पॉलीटेक्नीक प्रवेशाला विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात आतापर्यंत १३०० विध्यार्थ्यांची नोंदणी
629 Views पॉलीटेक्नीक प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया समजून घ्या-प्रा. स्वप्नील अंबादे गोंदिया : जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया मध्ये ३६० विद्यार्थ्यांची व इतर खाजगी तंत्रनिकेतन मध्ये ६०० विद्यार्थ्यांची असे एकूण ९६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या १० वी चा निकाल जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे १३०० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, तर ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरून आपला अर्ज कन्फर्म केला आहे, अशी माहिती जिल्ह्यातीत नोडल अधिकारी व प्राचार्य डॉ. सी.डी.गोळघाटे यांनी दिली. सी.बी.एस.सी. बोर्डाचा १० वी चा निकाल जाहीर होणे बाकी आहे. सी.बी.एस.सी. बोर्डाचा १० वी चा निकाल जाहीर झाल्यास नोंदणी संख्येत आणखी भर होण्याची शक्यता आहे.…
Read Moreगोंदिया: शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी, एका तासामध्ये ४.५० लक्ष क्विंटल धान खरेदी..
1,193 Views आ.विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकड़े केली तक्रार.. प्रतिनिधी/गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यात नवीन सरकाराचे गठन झाल्यानंतरच विदर्भातील ६ आमदाराद्वारे रब्बी धानाकरीता धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर काही दिवसातच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्यात दि.०७/०७/२०२२ रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे.तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.शेतक-यांकड़े असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतक-यांवर अन्यायजनक आहे. पावसाळाच्या दिवसांची…
Read Moreमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको
486 Views मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश, वाहनचालकांचा खोळंबा नको मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना…
Read Moreगोंदिया: अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा- पालक सचिव श्याम तागडे
518 Views गोंदिया,दि.7 : आपत्ती ही कधीच वेळ काळ सांगून किंवा पुर्व सूचना देऊन येत नसते ती अचानक येते. आपत्ती केवळ पूर किंवा अतिवृष्टी एवढीच मर्यादित स्वरुपाची नसते. भूकंप, आग, रस्ता अपघात, ईमारत कोसळणे, दरड कोसळणे, वन्य प्राण्यांचा हल्ला, तलावाची पाळ फुटणे व वीज कोसळणे अशा अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा अशा सूचना प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तथा पालक सचिव गोंदिया जिल्हा श्याम तागडे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम…
Read More