905 Views गोंदिया 24 जून. गोंदिया जिले की महिला जिलाधिकारी श्रीमती नयना गुंडे ने 23 जून को अपने जन्मदिवस के उपलक्ष्य में स्वेच्छा से रक्तदान कर जन्मदिन मनाया। जिलाधिकारी गुंडे अपने जन्मदिन पर गोंदिया के सरकारी मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में पहुँची एवं वहाँ स्वेच्छा से रक्तदान किया। इस अवसर पर जिलाधिकारी ने जिले के आम नागरिकों को, युवाओं को अपने जन्मदिन पर स्वेच्छा से रक्तदान करने हेतु प्रोत्साहित किया. जिलाधिकारी ने कहा, गोंदिया जिला इस समय रक्त की कमी से जूझ रहा है। ऐसे में हम आगे आकर इस…
Read MoreMonth: June 2022
गोंदिया: मिनी मंत्रालय में विभागों का बंटवारा, उपाध्यक्ष गणवीर को शिक्षण व स्वास्थ्य, टेंभरे को वित्त व बांधकाम, कुथे को कृषि व पशु सवंर्धन
2,600 Views सविता पुराम को महिला व बाल कल्याण व पूजा अखिलेश सेठ को समाज कल्याण.. प्रतिनिधि। 24 जून गोंदिया। 7 जून को स्थगित हुई जिला परिषद की आमसभा आज 24 जून को सम्पन्न हुई। सभा के पूर्व ही सभापतियों को उनके विभागों का वितरण कर महत्वपूर्ण जिम्मेदारियां सौंपी गई। सभापतियों को विभाग वितरण के लिए निर्वाचन होने के बाद लंबा समय झेलना पड़ा। आखिरकार उन्हें आज विभागों का वितरण कर दिया गया। विभाग वितरण के तहत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के खाते से जिला परिषद के उपाध्यक्ष यशवंत गणवीर को…
Read Moreगोंदिया: गुरुवारी जिल्ह्यात तीन रुग्ण डिस्चार्ज तर दोन कोरोना बाधित..
1,062 Views गोंदिया,दि.23 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून 23 जून रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवीन दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर डिस्चार्ज रुग्णांची संख्या तीन आहे. आजपर्यंत 46,241 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 45,507 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 12 आहे. क्रियाशील असलेले 12 बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 588 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.40 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.27 टक्के आहे तर डब्लिंग रेट 751.5 दिवस…
Read Moreगोंदिया: खा. मेंढे च्या रेती घाटावर औचक निरीक्षण, रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन नाही, मुदत संपल्यानंतरही अवैध उत्खनन..
646 Views प्रशासनाच्या बेजबाबदार पणे वागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कड़क कार्रवाईचे निर्देश.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया : प्रशासन बेजबाबदार पणे वागत असल्याचे रेती घाटाच्या संदर्भात असलेल्या व्यवहारावरून वाटते. रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना अधिकारी निर्विकार बसून राहत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेती माफियांच्या वाहनाने सामन्यांचे जीव जात असतील तर हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल असा सूचक इशारा खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. गोंदिया जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी…
Read Moreगोंदिया: शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..,गोरेगाँव तालुक्यातील गहेलाटोला शेतशिवारात घटली घटना
802 Views प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्याचे आज दिनांक २३ जून २०२२ रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आले आहे. सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. राजेश कांबळे वय ३२ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे. गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मासिक मीटिंग सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. गोरेगाव वन विभागाचे अधिकारी सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गहेलाटोला परिसरात वाघाने हल्ला केल्याने मुंडीपार भंडगा, कमरगाव,…
Read More