385 Views प्रतिनिधि। तिरोडा। आज राष्ट्रवादी कांँग्रेस भवन गोंदिया में पुर्व विधायक श्री राजेंद्र जैन के उपस्थिति में तिरोड़ा तालुका के ग्राम सर्रा व मारेगाव के अनेक कार्यकर्ताओ ने किया पक्ष प्रवेश । सांसद श्री प्रफुल पटेल जी के नेतृत्व पर विश्वास रखकर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी में अनेकों ने प्रवेश किया। इस अवसर पर पुर्व विधायक श्री जैन ने पुष्पगुच्छ व पक्ष का दुप्पटा पहनाकर प्रवेशितों का पक्ष में स्वागत किया। राष्ट्रवादी कांँग्रेस पक्ष प्रवेश में ग्राम सर्रा से सिदार्थ कांबळे, विजयभाई गौतम, प्रवीण राऊत, महेश बघेले, सचिन चौधरी, प्रमोद…
Read MoreMonth: November 2021
गोंदिया: निवडणूक काळात पोलिस पाटलांनी सतर्कतेने कार्य करावे- पीआई बोरसे
610 Views गोंदिया (ता.30) सध्या जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून लवकरच ठरलेल्या वेळेवर या निवडणुका पार पडणार आहेत. या दरम्यान गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच गावातील शांततेला गालबोट लागू नये म्हणून गावातील पोलीस पाटलांनी सतर्क राहून कार्य करावे असे आव्हाहन गोंदिया ग्रामीण चे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी व्यक्त केले. ते सोमवारी (ता.29)ग्रामीण पोलिस स्टेशन च्या प्रांगणात आयोजित पोलीस पाटलांच्या मासिक आढावा सभेत बोलत होते. निवडणूक काळात अनेक गावात असामाजिक तत्त्व उदयास येऊन ते गावातील शांततेला गालबोट लावीत असतात.त्यातच निवडणूक काळात गावातील नागरिकांचे तंटे निर्माण होऊन त्यातून…
Read Moreया जनविरोधी भाजपाला आगामी निवडणुकीत जागा दाखवा, तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न
347 Views प्रतिनिधि। तुमसर। आज शामाबाई लॉन तुमसर येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार राजूभाऊ कारेमोरे, श्री नाना पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकिचे आयोजित करण्यात आले. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संबोधित करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास करण्यासाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांना संधी द्या.संकटसमयी श्री पटेल या क्षेत्रातील लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. शेतकरी, कामगार यांची आर्थिक…
Read Moreभंडारा: जनताच्या हितासाठी प्रत्येक क्षेत्रात सक्षम नेतृत्व करणारा उमेदवार उभे करणार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष- मा. आमदार राजेन्द्र जैन
408 Views भंडारा येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न प्रतिनिधि। 28 नवंबर भंडारा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय भंडारा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नाना पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत भंडारा तालुका कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराचे नांव नोंदविण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष बनविण्यासाठी आपण…
Read Moreजिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत मध्ये खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा
517 Views राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर तसेच अजय लांजेवार व रिताताई लांजेवार यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न प्रतिनिधि। 27 नवंबर सड़क अर्जुनी। आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम एरिया 51 कोहमारा तालुका सडक/अर्जुनी येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर, श्री अजय लांजेवार व श्रीमती रिताताई लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संबोधित करतांना माजी आमदार राजेंद्र जैन…
Read More