देवरी तालुक्यातील 69 गावांना सामुहिक वनहक्क पट्टे

818 Views     गोंदिया, दि.2 : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी  (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 आणि 2008 व सुधारित नियम 2012, सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय कन्व्हर्जन समिती स्थापन करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील एकूण 69 गावांना सामुहिक वनहक्क कायद्यानुसार पट्टे प्राप्त झाले असून सदर गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकारी तथा तालुका कन्व्हर्जन्स समितीचे अध्यक्ष विकास राचेलवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.         आदिवासी विकास विभागाचे दिनांक 12 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे वननिवासी व…

Read More

गोंदिया : कल से 10वीं बोर्ड परीक्षा प्रारंभ, 100 केंद्रों पर 18224 विद्यार्थी देंगे परीक्षा…

1,144 Views प्रतिनिधि। (01 मार्च) गोंदिया। राज्य माध्यमिक शिक्षा बोर्ड की 10वीं की परीक्षा कल 2 मार्च से शुरू हो रही है. परीक्षा को लेकर शिक्षा विभाग द्वारा व्यवस्थित तैयारियां की जा रही हैं। जिले में 10वीं के लिए 100 परीक्षा केंद्र तय किए गए हैं। इन केंद्रों में 18224 विद्यार्थी परीक्षा देने जा रहे हैं। शिक्षा अधिकारी, उप शिक्षा अधिकारी, गट शिक्षा अधिकारी सहित चार भरारी दल एवं जिलाधिकारी, जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी एवं मंडल की अलग टीम रहेगी. संवेदनशील परीक्षा केंद्रों पर राजस्व अधिकारियों की पदस्थापना…

Read More

गोंदिया: दहा वर्ष पूर्ण झालेली आधार कार्ड अद्ययावत करावे – किशोर बागडे

1,546 Views            गोंदिया, दि.1 : जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल़, केवायसी केले नसेल अशा व्यक्तीनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्त्वाचा पुरावा झाला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक किशोर बागडे यांनी केले आहे. बोटांचे ठसे पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे         …

Read More

शेतकऱ्यांसाठी धान खरेदीस 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

991 Views  गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत    8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

Read More

गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे तर जिल्हा सचिवपदी आशाताई पाटील यांची नियुक्ती..

753 Views  गोंदिया। खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांनी सक्रिय योगदान देवून गोंदिया शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व संघठन मजबुती करीता महिला गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे यांची नियुक्ती केली. तर या वेळी श्रीमती आशाताई पाटील यांची सचिव गोंदिया जिल्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे श्रीमती माधुरी नासरे व श्रीमती आशाताई पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात…

Read More