गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे तर जिल्हा सचिवपदी आशाताई पाटील यांची नियुक्ती..

220 Views

 

गोंदिया। खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांनी सक्रिय योगदान देवून गोंदिया शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व संघठन मजबुती करीता महिला गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षपदी माधुरी नासरे यांची नियुक्ती केली. तर या वेळी श्रीमती आशाताई पाटील यांची सचिव गोंदिया जिल्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे श्रीमती माधुरी नासरे व श्रीमती आशाताई पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, दिपक शिर्के, संभाजीराव मोहिते, बाबासाहेब जाधव, प्रविन पेठे, नागेश भगत, नितेश शामकुवर, मोहन पटले, राजकुमार जैन, रवी पटले, माधुरी नासरे, आशाताई पाटिल, रुपाली रोटकर, उषाताई मेश्राम, देवीकीशन यादव, गोपाल नेवारे, सरस्वती यादव, रवी मुंदरा, गंगाराम बावनकर, किरन बंसोड, शेखर पटले, कपील बावनथडे, देवाजी लक्षने, सुनील पटले, शैलेश वासनिक, कैलाश नागपुरे, शामराव उके, तेजस फाटक, रविशंकर खोटेले, प्रतिक पारधी, मनोज बिजेवार, डी एम पटिल, कुनाल बावनथडे, रौनक ठाकुर, कान्हा बघेले, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहीत बहुसंख्येने उपस्थित होते.

Related posts