Google Play Store मधून थेट मिळेल अॅप्सचे सब्सक्रिप्शन, डाउनलोड करण्याची गरज नाही, कंपनीने सुरू केली टेस्टिंग

373 Viewsगूगल नवीन सब्सक्रिप्शन मॉडल आणण्याच्या दिशेने Google Play Store मध्ये बदल करणार आहे. यामध्ये यूजर्स अँड्रॉइट अॅप्लीकेशनला फोनमध्ये डाउनलोड केल्याशिवाय सब्सक्राइब करु शकतात. असे केल्यानंतर यूजर्सला या अॅपमध्ये वारंवार पॉप-अप होणाऱ्या सब्सक्रिप्शनपासून सुटका मिळू शकते. सध्या Google Play Store मधून कोणतेही अॅप फ्रीमध्ये डाउनलोड केले जाते. मात्र काही अॅप असे आहेत ज्याचा वापर करण्यासाठी सब्सक्राइब करावे लागते. असे करण्यासाठी यूजर्सला अॅप एंस्टॉल केल्यानंतर इन-अॅप मार्केटप्लेसमधून अॅप परचेस करावे लागते. ही सिस्टम लवकरच बदलणार आहे. हा रिपोर्ट गूगलच्या एका ब्लॉग पोस्टमधून आला आहे. मात्र याविषयी जास्त माहिती देण्यात आलेली नाही.…

Read More

17 जूनला भारतात लॉन्च होणार सॅमसंग गॅलेक्सी A21s स्मार्टफोन, यूकेमध्ये याची किंमत 17 हजारांच्या जवळपास

28,218 Views17 जूनला भारतात सॅमसंग गॅलेक्सी A21s स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. सॅमसंग इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यापूर्वी यूनायटेड किंगडममध्ये सॅमसंगची बजेट A-सीरीजच्या नव्या एडिशनला लॉन्च करण्यात आले आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त यामध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5,000 एमएएच बॅटरी असणार आहे. तसेच या फोनमध्ये तीन कलर उपलब्ध असतील. तर सिक्योरिटीसाठी फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट सेंसरही असेल. बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. सॅमसंग गॅलेक्सी A21s: भारतात किंमत सॅमसंग इंडियाने सोमवारी ट्विट करुन लॉन्चिंगची माहिती दिली. मात्र कंपनीने या ट्विटमधून गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या…

Read More

जूनमध्ये मारुतीने मेच्या तुलनेत तिप्पट जास्त गाड्या विकल्या, ह्युंदाईची विक्रीही वाढली

537 Viewsदेशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने जूनमध्ये ५७४२८ गाड्या विकल्या आहेत. ही मेमध्ये विक्री झाल्याच्या तुलनेत सुमारे तिप्पट आहे. मेमध्ये कंपनीने १८,५३९ गाड्या विकल्या होत्या. असे असले तरी, जून २०१९ च्या तुलनेत मारुतीच्या विक्रीत ५४ टक्के घसरण आली आहे. जून २०१९ मध्ये कंपनीने १,२४,७०८ गाड्या विकल्या होत्या. कोरोना विषाणूमुळे मेमध्ये मारुतीचे बहुतांश प्लँट आणि शोरूम बंद होते. जूनमध्ये अनलॉक-१ अंतर्गत मिळालेल्या सवलतीनंतर वाहनांच्या विक्रीत तेजी आली आहे. मारुतीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री ५३,१३९ वाहने राहिली, तर ४२८९ गाड्यांची निर्यात झाली. जून तिमाहीत कंपनीने…

Read More