Google Play Store मधून थेट मिळेल अॅप्सचे सब्सक्रिप्शन, डाउनलोड करण्याची गरज नाही, कंपनीने सुरू केली टेस्टिंग

2,015 Viewsगूगल नवीन सब्सक्रिप्शन मॉडल आणण्याच्या दिशेने Google Play Store मध्ये बदल करणार आहे. यामध्ये यूजर्स अँड्रॉइट अॅप्लीकेशनला फोनमध्ये डाउनलोड केल्याशिवाय सब्सक्राइब करु शकतात. असे केल्यानंतर यूजर्सला या अॅपमध्ये वारंवार पॉप-अप होणाऱ्या सब्सक्रिप्शनपासून सुटका मिळू शकते. सध्या Google Play Store मधून कोणतेही अॅप फ्रीमध्ये डाउनलोड केले जाते. मात्र काही अॅप असे आहेत ज्याचा वापर करण्यासाठी सब्सक्राइब करावे लागते. असे करण्यासाठी यूजर्सला अॅप एंस्टॉल केल्यानंतर इन-अॅप मार्केटप्लेसमधून अॅप परचेस करावे लागते. ही सिस्टम लवकरच बदलणार आहे. हा रिपोर्ट गूगलच्या एका ब्लॉग पोस्टमधून आला आहे. मात्र याविषयी जास्त माहिती देण्यात आलेली नाही.…

Read More

17 जूनला भारतात लॉन्च होणार सॅमसंग गॅलेक्सी A21s स्मार्टफोन, यूकेमध्ये याची किंमत 17 हजारांच्या जवळपास

33,007 Views17 जूनला भारतात सॅमसंग गॅलेक्सी A21s स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. सॅमसंग इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यापूर्वी यूनायटेड किंगडममध्ये सॅमसंगची बजेट A-सीरीजच्या नव्या एडिशनला लॉन्च करण्यात आले आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त यामध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5,000 एमएएच बॅटरी असणार आहे. तसेच या फोनमध्ये तीन कलर उपलब्ध असतील. तर सिक्योरिटीसाठी फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट सेंसरही असेल. बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. सॅमसंग गॅलेक्सी A21s: भारतात किंमत सॅमसंग इंडियाने सोमवारी ट्विट करुन लॉन्चिंगची माहिती दिली. मात्र कंपनीने या ट्विटमधून गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या…

Read More

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

41,087 Viewsउत्तराखंडच्या काशीपुरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुलदीपचा मृतदेह नाल्यातून सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी नी मृत तरुणाचा मोबाईल घटनास्थळावरुन ताब्यात घेतला आहे. बडी बरखेडी येथील रहिवासी कुलदीप सिंग (वय 22) हे गुरजितसिंग ठाकूरद्वारा येथील वी गॉर्ड कंपनीत काम करत होता.२९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तो फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो रहस्यमयपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या आजोबांनी (बूटा सिंग) पैगा पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुलदीपच्या दोन मोबाइल फोनचे नंबरचा तपास केला असता, एक तरुणी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले.…

Read More

पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या

19,229 Viewsबीड : वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथील अल्पवयीन विवाहितेचा खून तिच्या वडिलांनीच केला होता. दरम्यान पोलिसांनी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  वडवणी तालुक्यातील पिंपळा येथे शीतल दादासाहेब तोगे (वय १४) या विवाहितेचा मृतदेह एका उसाच्या शेतात मंगळवारी आढळून आला होता. वडवणी पोलिस ठाण्याचे सपोनि महेश टाक यांनी या खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा केला. मृत शीतलचा खून तिचे वडील प्रकाश काशीनाथ भांगे यानेच केल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी मंगळवारी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला गेला…

Read More

चिनी प्रायोजक हटवण्यात कायदेशीर अडचण?

1,882 Viewsगलवान खोऱयातील संघर्षानंतर चिनी उत्पादने, प्रायोजकांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असली तरी बीसीसीआयला आयपीएलचे प्रायोजक व्हिवो कंपनीशी असलेला करार एका झटक्यात तोडून टाकणे शक्य होणार नाही, असे संकेत आहेत. व्हिवो व आयपीएल यांच्यात झालेल्या करारात नमूद असलेले ‘एक्झिट क्लॉज’ व्हिवो कंपनीला पूरक ठरेल व याच तरतुदीमुळे बीसीसीआय हा करार रद्द करु शकणार नाही, असे प्राथमिक चित्र आहे. पूर्व लडाखमध्ये 15 जून रोजी झडलेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली. यात वादग्रस्त टिकटॉक ऍपचा प्राधान्याने समावेश राहिला. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल प्रायोजक कंपनी व्हिवोशी असलेल्या करारावर फेरविचार केला…

Read More