उत्तराखंडच्या काशीपुरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुलदीपचा मृतदेह नाल्यातून सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी नी मृत तरुणाचा मोबाईल घटनास्थळावरुन ताब्यात घेतला आहे.
बडी बरखेडी येथील रहिवासी कुलदीप सिंग (वय 22) हे गुरजितसिंग ठाकूरद्वारा येथील वी गॉर्ड कंपनीत काम करत होता.२९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तो फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो रहस्यमयपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या आजोबांनी (बूटा सिंग) पैगा पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुलदीपच्या दोन मोबाइल फोनचे नंबरचा तपास केला असता, एक तरुणी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले. माहिती मिळताच या तरुणीच्या संपर्कात गावातीलच एक दुसर्या युवक असल्याचेही आढळले. गुरुवारी गावच्या बाराटघरपासून २०० मीटर अंतरावर नाल्यातून कुलदीपचा सडलेला मृतदेह सापडला.
Looking forward to your next post. Keep up the good work!
SZ
фриспины покердом
покердом бездепозитный бонус
топ-5 казино с бонусами и лицензией 2025
топ-5 лучших мобильных онлайн казино
рейтинг лучших казино с бонусами
лучшие казино для смартфонов
покердом отзывы
pokerdom отзывы
рабочая ссылка selector
зеркало selector casino
онлайн казино с бонусами
надежные онлайн казино
вход в покердом
зеркало покердом
покердом фрироллы
покердом турниры
официальный сайт покердом
официальный покердом