चिनी प्रायोजक हटवण्यात कायदेशीर अडचण?

576 Viewsगलवान खोऱयातील संघर्षानंतर चिनी उत्पादने, प्रायोजकांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असली तरी बीसीसीआयला आयपीएलचे प्रायोजक व्हिवो कंपनीशी असलेला करार एका झटक्यात तोडून टाकणे शक्य होणार नाही, असे संकेत आहेत. व्हिवो व आयपीएल यांच्यात झालेल्या करारात नमूद असलेले ‘एक्झिट क्लॉज’ व्हिवो कंपनीला पूरक ठरेल व याच तरतुदीमुळे बीसीसीआय हा करार रद्द करु शकणार नाही, असे प्राथमिक चित्र आहे. पूर्व लडाखमध्ये 15 जून रोजी झडलेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली. यात वादग्रस्त टिकटॉक ऍपचा प्राधान्याने समावेश राहिला. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल प्रायोजक कंपनी व्हिवोशी असलेल्या करारावर फेरविचार केला…

Read More

महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा तयारी संदर्भात महाराष्ट्र शासनाची चर्चा

45,600 Viewsफिफाच्या 17 वर्षाखालील वयोगटाची महिलांची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा पुढील वषी भारतात भरविली जाणार आहे. दरम्यान, या महत्त्वाच्या स्पर्धा पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनाने स्थानिक आयोजन समिती आणि महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी यांच्याबरोबर गुरुवारी सविस्तर चर्चा केली. फिफाच्या या महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी भारताला मिळत आहे. सदर स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 7 मार्च 2021 रोजी खेळविला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाबरोबर स्थानिक आयोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्याच्या क्रीडा खात्याचे वरि÷ अधिकारी, पश्चिम भारत…

Read More

महाराष्ट्रात आतापर्यंत कोविडसंदर्भात 1 लाख 41 हजार गुन्हे दाखल : अनिल देशमुख

616 Viewsमहाराष्ट्रात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 41हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात लॉक डाऊनच्या सुरुवातीपासून म्हणजेच 22 मार्च ते 2जुलै या 1,41,258 गुन्ह्यांची नोंद झाली असून 29,559 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 12 कोटी 25 लाख 11 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 48 हजार 005 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. पुढे ते म्हणाले, लॉक डाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 292 घटना घडल्या. यामध्ये…

Read More

पडळकरांच्या मुद्द्यावरून फडणवीस आक्रमक; राष्ट्रवादीवर डागली तोफ

669 Viewsअमरावती: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला आता राजकारण करायचं आहे. त्यासाठीच हा वाद कसा वाढत जाईल यावर राष्ट्रवादीचे नेते भर देत आहेत, असं सांगतानाच आमच्याविरोधात जेव्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी खालच्या पातळीवर टीका करत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गप्प का होते? खरे तर राष्ट्रवादीला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी अमरावतीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर निशाना साधला. पडळकरांच्या मुद्द्यावर मी आधीच प्रतिक्रिया व्यक्त केली…

Read More

भारतीय अंतराळ संशोधन संस्था

16,894 Viewsभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 182 जागांसाठी भरती केली जाणार आहे. याकरीता इच्छुकांचे अर्ज 6 मार्च 2020 या तारखेच्या आत दाखल व्हायला हवेत. एकूणः 182 जागा पद पद संख्या 1.टेक्नीशियन-बी 102 2.ड्राफ्ट्समन-बी 3 3.टेक्नीकल असिस्टंट 41 4.लायब्ररी असिस्टंट 4 5.सायंटिफिक असिस्टंट 7 6.हिंदी टायपिस्ट 2 7.कॅटरिंग अटेंडंट- ए 5 8.कुक 5 9.फायरमन-ए 4 10.हलके वाहन चालक ए 4 11.अवजड वाहन चालक ए 5 शैक्षणिक पात्रताः पद क्र.1ः 10 वी उत्तीर्ण व संबंधित टेडमध्ये आयटीआय/एनटीसी/एनएसी पद क्र.2ः 10 वी उत्तीर्ण, आयटीआय/एनटीसी/एनएसी (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल) पद क्र.3ः संबंधित इंजिनिअरिंग विषयातील प्रथम श्रेणी डिप्लोमा.…

Read More