या जनविरोधी भाजपाला आगामी निवडणुकीत जागा दाखवा, तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

416 Views  प्रतिनिधि। तुमसर। आज शामाबाई लॉन तुमसर येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार राजूभाऊ कारेमोरे, श्री नाना पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकिचे आयोजित करण्यात आले. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संबोधित करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास करण्यासाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांना संधी द्या.संकटसमयी श्री पटेल या क्षेत्रातील लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. शेतकरी, कामगार यांची आर्थिक…

Read More

भंडारा: जनताच्या हितासाठी प्रत्येक क्षेत्रात सक्षम नेतृत्व करणारा उमेदवार उभे करणार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष- मा. आमदार राजेन्द्र जैन

488 Views  भंडारा येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न प्रतिनिधि। 28 नवंबर भंडारा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय भंडारा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नाना पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत भंडारा तालुका कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराचे नांव नोंदविण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष बनविण्यासाठी आपण…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत मध्ये खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा

608 Views  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर तसेच अजय लांजेवार व रिताताई लांजेवार यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न प्रतिनिधि। 27 नवंबर सड़क अर्जुनी। आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम एरिया 51 कोहमारा तालुका सडक/अर्जुनी येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर, श्री अजय लांजेवार व श्रीमती रिताताई लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संबोधित करतांना माजी आमदार राजेंद्र जैन…

Read More

जुमलेबाजी ला बळी न पडता जन हिताचे कार्य राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवावे – माजी आमदार राजेंद्र जैन

498 Viewsगोंदिया। आज डॉ चौरागडे लॉनं भागी ता. देवरी येथे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी संबोधित करतांना श्री जैन म्हणाले कि, केंद्र सरकार ने आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती, घरगुती गॅस सिलिंडर चे दर वाढले आहे, जनता महागाईने त्रस्त झाली आहे. जनतेचे महांगाई ने कंबरडे मोडलेले आहे. भाजपा चे खोटे बोला पण रेटून बोला हे मंत्र आहे. प्रत्येक वर्षी २.५ कोटी रोजगार देऊ असे आश्वासन देऊन केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. खाजगीकरणाने बेरोजगार, युवक…

Read More

गोरेगाव येथे राष्ट्रवादी कांँग्रेस पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न, सेतू केंद्राचे उद्घाटन

500 Views  गोंदिया। आज गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन व माजी खासदार डाॅ खुशालचंद्र बोपचे यांच्या माग॔दश॔नाखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात सक्षम उमेदवार उभे करणार असून विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस चा मुद्दा असेल असे संबोधनात श्री जैन म्हणाले. पक्षाची संघटणात्मक बांधणी करतांना बुथ कमेटी मजबुत करुन सक्रीय लोकांना संधी दिल्यास यश नक्की मिळते असे श्री बोपचे यांनी मत क्यक्त केले. या बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन,…

Read More