गोंदिया: कामठा जिप से जनता की पार्टी के उम्मीदवार चन्द्रशेखर सहारे को कोर्ट से राहत, खारिज नामांकन हुआ पुनर्बहाल

1,648 Viewsप्रतिनिधि। 10 दिसम्बर गोंदिया। जिले के गोंदिया तहसील अंतर्गत कामठा जिला परिषद क्षेत्र ( एसटी रिजर्वेशन ) से अपना जिला परिषद चुनाव हेतु नामांकन दाखिल करने वाले चन्द्रशेखर सहारे का उनके प्रतिद्वंदियों द्वारा आक्षेप लेने के कारण उपविभागीय अधिकारी द्वारा नियमबाह्य तरीके से नामांकन फार्म खारिज कर दिया गया था। चन्द्रशेखर सहारे ने उपविभागीय अधिकारी के निर्णय के विरुद्ध में एसटी रिजर्वेशन के सभी दस्तावेज प्रस्तुत किये थे और एसडीओ के निर्णय के विरुद्ध नामांकन खारिज होने पर उन्होंने मा. गोंदिया न्यायालय का दरवाजा खटखटाकर, उपविभागीय अधिकारी के फैसले…

Read More

गोंदिया: ओबीसी समाजाचा इंपीरिकल डाटा निर्माण होइस्तव स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी- ओबीसी संघर्ष कृती समितिची मागणी

481 Views  प्रतिनिधि। गोंदिया: केंद्र व राज्य सरकारने जातिगत सर्वेक्षणाच्या इंपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालय सादर न केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे ओबीसी आरक्षित जागेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती घातली आहे. आपण अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रतिनिधींची निवडणूक थांबवून फक्त इतर जागांची निवडणूक घेत असल्यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसींचे राजकीय भविष्य अंधारात सापडले आहे. निवडणूक कार्यक्रम आधीच घोषित असल्यामुळे ओबीसी सीट वगळता इतर जागांसाठी मतदान घेण्याचा निर्णय ओबीसींसाठी अन्यायकारक आहे. तेव्हा ओबीसी जागांवरील स्थगिती पुढे ढकलण्यात यावी व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ओबीसी समाजाला न्याय देण्याची…

Read More

या जनविरोधी भाजपाला आगामी निवडणुकीत जागा दाखवा, तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

375 Views  प्रतिनिधि। तुमसर। आज शामाबाई लॉन तुमसर येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार राजूभाऊ कारेमोरे, श्री नाना पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकिचे आयोजित करण्यात आले. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संबोधित करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास करण्यासाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांना संधी द्या.संकटसमयी श्री पटेल या क्षेत्रातील लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. शेतकरी, कामगार यांची आर्थिक…

Read More

भंडारा: जनताच्या हितासाठी प्रत्येक क्षेत्रात सक्षम नेतृत्व करणारा उमेदवार उभे करणार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष- मा. आमदार राजेन्द्र जैन

448 Views  भंडारा येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न प्रतिनिधि। 28 नवंबर भंडारा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय भंडारा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नाना पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत भंडारा तालुका कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराचे नांव नोंदविण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष बनविण्यासाठी आपण…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत मध्ये खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा

556 Views  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर तसेच अजय लांजेवार व रिताताई लांजेवार यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न प्रतिनिधि। 27 नवंबर सड़क अर्जुनी। आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम एरिया 51 कोहमारा तालुका सडक/अर्जुनी येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर, श्री अजय लांजेवार व श्रीमती रिताताई लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संबोधित करतांना माजी आमदार राजेंद्र जैन…

Read More