1,036 Views प्रतिनिधि। गोंदिया। खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात व राजेंद्र जैन यांच्या अथक प्रयत्नातून सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था गोंदिया च्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व संचालकांचा राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे नवनिर्वाचित सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.गोंदिया ता.गोंदिया च्या विजयी सर्व १३ संचालकांचा पुस्पगुच्छ व गमचा घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री विनोद हरिणखेडे, बाळकृष्ण पटले, अशोक सहारे, रफिक खान, गणेश बरडे, नीरज उपवंशी, इकबाल सय्यद, नितीन टेभरे,सतीश कोल्हे, शैलेश वासनिक,अचल गिरी, धर्मेंद सतिसेवक, राजू गौतम, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, उपस्थति होते. गोंदिया जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थामध्ये…
Read MoreCategory: Political
गोंदिया: ZP मिनी मंत्रालय में होगी “भाजपा की सत्ता”!!, भाजपा के पास बहुमत का आंकड़ा@ 28., डॉ. परिणय फुके का अहम किरदार
2,370 Views भाजपा से रुठकर निर्दलीय चुनाव लड़े व जीते ढेंगे और कुथे आज सोशल मीडिया में दिखे पूर्व सीएम फडणवीस के साथ… हक़ीक़त न्यूज। गोंदिया। पिछले 3 माह से चल रही जिला परिषद के मिनी मंत्रालय में सत्ता स्थापित करने की जद्दोजहद अब साफ होती दिखाई दे रही हैं। 10 मई को इसके अध्यक्ष-उपाध्यक्ष का मुहूर्त है। विगत 25 अप्रैल 2022 को जिलाधिकारी गोंदिया श्रीमती नयना गुंडे ने जिला परिषद के अध्यक्ष पद हेतु आरक्षित सर्वसाधारण श्रेणी व उपाध्यक्ष पद के चुनाव को लेकर कार्यक्रम जारी कर इसकी विशेष सभा…
Read Moreगोंदिया: ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३५ कोटींच्या कामांना मान्यता, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश
1,235 Views प्रतिनिधि। 8 मे गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेल्या खा.प्रफुल पटेल यांनी शृंखलाबध्द विकासकामांना गती देण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुरूप राज्य शासनाकडे ग्रामीण भागातील गावातंर्गत मुलभूत सुविधांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात यावी, यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पाठपुरावा केला. यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने ६ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ४७ विकासकामांसाठी २ कोटी ३५ लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते व इतर मुलभूत सुविधांच्या कामांना लवकरच…
Read Moreवर्षाबेन प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेशी भेट, साकोली व लाखनी उड्डाणपूल सुरु करण्यासंबंधी चर्चा
826 Views प्रतिनिधि। भंडारा: मनोहरभाई पटेल अॅॅकॅडमीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई प्रफुल्ल पटेल हे दि.२८ एप्रिल २०२२ रोजी दिल्लीवरुन नागपूर विमानतळावर आले असता तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली. या भेटीदरम्यान सौ. वर्षाताई पटेल यांनी साकोली व लाखनी येथील उड्डाणपूल लवकरात लवकर सुरु करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. यासोबतच सुविधा संबंधी सुध्दा चर्चा करण्यात आली. ना.नितीन गडकरी यांनी साकोली व लाखनी उड्डाणपूलावर नागरिकांकरीता सुविधा उपलब्ध करुन लवकरात लवकर वाहतुकीकरीता सुरु करण्यात येईल असे आश्वासन वर्षाताई पटेल यांना देण्यात आले. वर्षाताई पटेल यांनी ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले. मागील दोन-अडीच वर्षांपासून…
Read Moreगोंदिया व तिरोडा दोन्ही नगराच्या विकासासाठी ७.१८ कोटीचा निधी, खा.प्रफुल पटेल यांची आश्वासनपुर्ती
1,064 Views प्रतिनिधि। 27 एप्रिल गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांची विकासकामे गेल्या ५ वर्षापासून खुंटली होती. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी शहराच्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले होते. यानुरूप नगरविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करीत दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या. यामुळे नगर विकास मंत्रालयाने विशेष रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण लेखाशिर्षकातंर्गत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया या दोन्ही नगर परिषदेकरीता ७ कोटी १८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या वैशिष्टपूर्ण कामासह अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहेत. यामुळे गोंदिया शहरवासीयांनी खा.प्रफुल…
Read More