गोरेगाँव: ई-पीक पाहणी बाबत कृषिदूताकडून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक रीत्या मार्गदर्शन..

1,060 Views  गोरेगाँव। (20 सेप्ट.), संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप द्वारे पिक पेरा नोंदणी बंधनकारक केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता, गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोहगाव बु.ज. येथे मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हिराटोला संलग्नित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी वैभव आर. पटले, सागर बोपचे, आशिष कटरे, आयुष ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत प्रात्यक्षिक रित्या मार्गदर्शन केले. कार्यक्रम स्थळी गावातील उपसरपंच- कमलेश्वर रहांगडाले, ग्रामपंचायतचे लिपिक- बुधराम बोपचे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी शोभेलाल…

Read More

गोंदिया न्यायालय का फैसला, दुष्कर्मी पुलिस सिपाही को 20 साल की कैद, 50 हजार का दंड

2,411 Views  वर्ष 2014 में दवनिवाड़ा थाना क्षेत्र में घटी थी घटना, शासन की ओर से शासकीय अधिवक्ता कृष्णा पारधी ने की पैरवी.. प्रतिनिधि। 20 सितंबर गोंदिया। एक नाबालिग लड़की से अपनी पुलिसिया वर्दी का रौब बताकर जबर्दस्ती कर तथा उसके साथ लैंगिक दुष्कर्म करने के मामले पर आज 20 सितंबर को अतिरिक्त जिला सह न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोंदिया, शुभदा द. वळणकर ने तमाम दलील, साक्ष्य व सबूतों के आधार पर अहम फैसला सुनाते हुए आरोपी को 20 साल कैद की सजा व 50 हजार रुपये दंड की…

Read More

गोंदिया: ओबिसीनो आपल्या संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी लढ्यात सामील व्हा.., राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आवाहन

667 Views  प्रतिनिधी गोंदिया: घटनेत तरतूद असूनही बहुसंख्य ओबीसी समाज हा आपल्या हक्क व अधिकारापासून वंचीत आहे. त्यामुळे समाजाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी ओबीसीनी मतभेद बाजूला सारून एक जुटिने संघर्ष लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे. 1994 पासून मिळत असलेले ओबीसी संवर्गाचे 27 टक्के राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर धोक्यात आले असून न्यायालयाने यासाठी तीन टेस्ट करावयास सांगितले. त्यानुषंगाने राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केलेली आहे. अनुभवजन्य माहिती देखील काही दिवसात गोळा होईल. त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका,…

Read More

गोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकरी आंदोलकांची प्रकृती ढासळली, प्रशासनाचे दुर्लक्ष

619 Views  गोंदिया(ता.17) दीड महिन्यापासून तालुक्यातील इर्री येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे हे आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलनावर बसले आहेत. आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (ता 17) सकाळी त्यांची प्रकृती ढासळली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तात्काळ मोरवाही येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तब्बल दीड महिन्यापासून सदर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून सदर आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाने डोळे फिरविल्याने परिसरातील शेतकऱ्यांत रोष दिसून येत आहे. येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांची शेतातील झोपडी कोणतेही अतिक्रमण हटाव आदेश नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने जमीनदोस्त केली. आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध दाद मिळावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून…

Read More

गोंदिया: भगवान के आस्था के नाम पर मंगलसूत्र उड़ाने वाले “इंटरस्टेट गैंग” के पांच आरोपी गिरफ्तार, अर्जुनी मोरगाँव पुलिस की सफलता…

943 Views  बालाघाट, गोंदिया, चंद्रपुर, वणी में चोरी की घटनाओं को अंजाम देकर पहुँचे थे पांढुर्णा… प्रतिनिधि। 16 सितम्बर गोंदिया। विगत 03 सितम्बर को जिले के अर्जुनी मोरगाँव थाना क्षेत्र के अर्जुनी मोरगाँव स्थित कापगते कॉम्प्लेक्स में एक महिला दुकानदार को भगवान की श्रद्धा व आस्था दिखाकर आरोपी द्वारा उसके गले से 50 हजार रुपये कीमत का मंगलसुत्र चुरा लिया गया था। इस मामले पर पुलिस अधीक्षक विश्व पानसरे से मिले निर्देश के बाद अर्जुनी मोरगाँव पुलिस दिन रात आरोपियो की तलाश में जुटी हुई थी। आखिरकार पुलिस को कड़ी…

Read More