935 Views प्रतिनिधि। मुंबई, (14 जुलै).राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सात-बारा…
Read MoreCategory: Maharashtra
नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार, शिंदे सरकारचा आजच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
1,234 Views मुंबई। राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय पुन्हा बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. यापैकी महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता. या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
Read Moreनगरपंचायत गोरेगाव च्या नविन प्रशासकीय इमारती साठी 15 कोटी चा निधी उपलब्ध करा..
1,519 Views आमदार विजय रहांगडाले व माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी.. प्रतिनिधि।13 जुलै मुंबई। आज दिनांक 13 जुलै 2022 ला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी गोरेगाव नगरपंचायत च्या भव्य प्रशासकीय इमारती करिता पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले व याबद्दल चर्चा केली. त्यावर तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशाषनाला निर्देश दिलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये नगरपंचायत कार्यालय ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत ग्रामपंचायतची जुनी इमारत असून बाजूची 2005 मध्ये बनलेली नवीन…
Read Moreभंडारा: उफनती वैनगंगा के बीचोबीच माडगी मंदिर में 15 श्रद्धालु फंसे, बचाव के लिए एसडीआरएफ टीम रवाना
4,122 Views प्रतिनिधि। 13 जुलाई भंडारा। भंडारा जिले के तुमसर समीप मोहाड़ी तहसील के ग्राम माडगी से बहने वाली वैनगंगा नदी इस समय अपने अपने उफान पर है। पिछले कई घण्टों से जारी बारिश के चलते नदी का जलस्तर बढ़ गया है। इस नदी में माडगी घाट पर बीचोंबीच भगवान नरसिंग का मंदिर है। खबर आ रही है कि मंदिर में पुजारी समेत 15 भाविक फंस गए है। भंडारा जिला आपदा प्रबंधन अधिकारी अभिषेक नामदास ने जानकारी दी कि, माडगी नदी के मंदिर में 15 श्रद्धालु, जिसमें 7 महिला और…
Read Moreगोंदिया: खेती कार्य को जा रहे दो मजदूर पानी के बहाव में बहे, खोज में जुटी आपदा प्रबंधन टीम..
2,782 Views गोंदिया के समीप तुमखेडा खुर्द/लोधिटोला की घटना प्रतिनिधि। 13 जुलाई गोंदिया। निरंतर जारी बारीश के चलते पूरे जिले में नदी-नाले उफन रहे है। कुछ जगहों पर पुल धराशायी हो गए वहीं अनेक जगहों में पानी घुस गया है। अभी अभी खबर आयी है कि गोंदिया के समीप तुमखेडा खुर्द के लोधिटोला में बह रहे नाले उफनते नाले में दो मजदूर बह गए। जिला आपदा प्रबंधन विभाग की ओर से मिली जानकारी अनुसार गोंदिया तहसील के तुमखेडा खुर्द स्थित पूजारीटोला/लोधिटोला के दो खेत मजदूर आशीष धर्मराज बागड़े उम्र 23…
Read More