869 Views गोंदिया, दि.20 : प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “सामाजिक न्याय पर्व”चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने 19 एप्रिल 2023 रोजी विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कविता लिचडे, सरपंच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठुले, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदियाचे सर्व कर्मचारी, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी…
Read MoreCategory: Maharashtra
भंडारा: पवनी येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा थाटात संपन्न
1,221 Views भंडारा। आज चंद्रमणी बौद्ध विहार समिती च्या वतीने चंद्रमणी बौद्ध विहाराच्या प्रांगणात, तहसील कार्यालयाजवळ पवनी जि.भंडारा येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती चे अनावरण सोहळा भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या शुभ हस्ते, खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेत व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सम्राट अशोक कालीन बौद्ध नगरी पवनी येथे पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्ध स्तूपाच्या ऐतिहासिक ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती अनावरण सोहळ्याचा साक्षीदार होणे हे माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. अनावरण सोहळा प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या…
Read Moreभंडारा: अधर में लटकी काटी खमारी, सांगवारी व सुरेवाड़ा उपसा सिंचन योजना को मिलेगीं गति..
1,111 Views डॉ. परिणय फुके के पत्र पर डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने अपर मुख्य सचिव जलसंपदा को दिए त्वरित कार्रवाई के आदेश.. भंडारा। (15अप्रैल) धान उत्पादक भंडारा जिले के भंडारा, तुमसर व मोहाड़ी तहसील अंतर्गत महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना, सांगवारी, सुरेवाड़ा व काटी खमारी योजनाओं के अधर में लटके कार्य को गति देने पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने 14 अप्रैल को राज्य के उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस से मुलाकात की। डॉ. परिणय फुके ने मुलाकात के दौरान डिप्टी सीएम से कहा कि, भंडारा जिले के भंडारा तहसील…
Read Moreगोंदिया: जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी “आपरेशन क्रॅकडाऊन”, 45 लाख 53 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त..
1,119 Views प्रतिनिधि। (15अप्रैल) गोंदिया। जिल्ह्यात हनुमान जयंती, गुडफ्रायडे , इस्टरडे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, या सारखे प्रमुख धार्मिक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार असल्याने. सदर सण उत्सवाचे पार्श्व भुमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, जनतेने सदरचे सण उत्सव, शांततामय वातावरणात आणि उत्साहात साजरे करावेत या करीता जिल्ह्यातील संपुर्ण अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी” आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम दिनांक 05/04/2023 ते 14/04/2023 पर्यंत (सतत 10 दिवस) प्रभावीपणे युध्द पातळी वर राबविण्याबाबत जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना पुलिस अधीक्षक यांनी निर्देश देवून आदेशित केले…
Read Moreगोंदिया: विश्वरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मोठया उत्साहात साजरी
675 Views गोंदिया। आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कुडवा, त्रिरत्न बौद्ध विहार श्रीनगर तसेच नवीन प्रशासकीय इमारत समोरील परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी आमदार श्री राजेंन्द्र जैन संबोधनात म्हणाले की, प्रत्येकांनी महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीत समाजाची भावना निर्माण करावी. भारतरत्न परमपुज्य…
Read More