744 Views शोभायात्रा हेतु रामभक्त पुरुषों के लिए भगवा टीशर्ट, महिलाओं के लिए भगवा, लाल साड़ियों की व्यवस्था.. प्रतिनिधि। गोंदिया। आगामी 30 मार्च को होने वाले रामनवमी उत्सव को लेकर शहर में बड़े जोर शोर से तैयारियां जारी है। फुलचुर रोड, दैनिक कशिश कार्यालय के सामने स्थित मनोकामना सिद्धि श्री रामदरबार मंदिर से भी इस वर्ष से शोभायात्रा की शुरुवात भव्य, विशाल, झांकियों के साथ की जा रही है। रामनवमी भव्य शोभायात्रा की शुरुवात 30 मार्च को मनोकामना सिद्धि श्री रामदरबार मंदिर, फुलचुर रोड गोंदिया से सुबह 10 बजे की…
Read MoreCategory: Maharashtra
गोंदिया: पुढील दोन-तीन महिने उष्णतेचे, उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी
926 Views गोंदिया: पुढील दोन-तीन महिने उष्णतेचे,उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी गोंदिया, दि.8 : वातावरणीय बदल व तापमानात अचानक झालेली वाढ लक्षात घेता पुढील दोन ते तीन महिने उष्णतेची राहणार असा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघातबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व डॉ. निरंजन अग्रवाल यावेळी उपस्थित…
Read Moreगोंदिया: राज्य राखीव पोलीस बलाचे कार्य कौतुकास्पद – SP निखिल पिंगळे
793 Views ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा गोंदिया, दि.8 : राज्य राखीव पोलीस बल अनन्यसाधारण महत्व असलेले बल असून बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण प्राप्त बल आहे. महाराष्ट्र पोलीस बलाचा कणा म्हणून या बलाची ओळख आहे. अनेक मोहिमा यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या राज्य राखीव पोलीस बलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले. राज्य राखीव पोलीस दलाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात बिरसी कॅम्प गोंदिया येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षी ६ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो.…
Read Moreअग्निवीर सेना भर्ती: पहले परीक्षा, फिर फिजिकल टेस्ट, 15 मार्च तक करें ऑनलाइन आवेदन- कलेक्टर गोतमारे
1,621 Views गोंदिया, दि. 6: अग्निवीर आर्मी भर्ती के लिए पहले फिजिकल टेस्ट और फिर लिखित परीक्षा हुई, पर इस साल की अग्निवीर सेना भर्ती प्रक्रिया में पहले लिखित परीक्षा और फिर फिजिकल टेस्ट कराये जाने की जानकारी जिलाधिकारी कार्यालय में आयोजित पत्र परिषद में जिलाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे ने दी। इस पत्र परिषद में जिलाधिकारी चिन्मय गोतमारे, नागपुर में सेना भर्ती केंद्र के कर्नल आर. जगत नारायण, जिला सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खारपकर की मौजूदगी रहीं। जिलाधिकारी श्री गोतमारे ने बताया कि, अग्निवीर सेना भर्ती हेतु आवेदन…
Read Moreमाजी आ. राजेन्द्र जैन यांची उपस्थितीत- महगाई, घरगुती गैस वृद्धि, धानाला तुटपुंज्या बोनस च्या विरोधात, राकांपा ची बैठक संपन्न
930 Views गोंदिया। (4मार्च), आज राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन कार्यालय, गोंदिया येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व् कार्यकर्त्ता बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, प्रभाकर दोनोडे, चुन्नीभाऊ बेंद्रे, सौ. पूजा सेठ, केतन तुरकर, नीरज उपवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जीवनावश्यक घरगुती गॅस च्या दरात होणारी सातत्याने वाढ याचा निषेध करण्यात आला व घरगुती गॅस दरातील वाढ कमी करून सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यात यावा. शासनाने जाहीर केलेल्या तुटपुंज्या बोनस ऐवजी शेतकऱ्यांच्या धानाला प्रति…
Read More