770 Views प्रतिनिधी गोंदिया: जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याने शाळा संपण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. शासनाने तातडीने शिक्षक भरती राबवून ‘जेवढे वर्ग तेवढे शिक्षक’ प्रत्येक शाळेला पुरवावे, शाळांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष द्यावे आणि सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचे परिपत्रक तत्काळ रद्द करून सुशिक्षित पात्रताधारक उमेदवारांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची कमी आहे. जिल्ह्यात…
Read MoreCategory: Educational
गोंदिया: जाम्या-तीम्या जिप स्कूल अध्यक्ष का औचक दौरा, 19 शिक्षक व कर्मचारी मिलें अनुपस्थित…
862 Views प्रतिनिधी । गोरेगांव/गोंदिया। शिक्षकों को समाज में आदर्श के रूप में देखा जाता है, लेकिन कुछ शिक्षक अपनी लापरवाही का परिचय देकर शिक्षा पेशे को अलग नजर से देखने को मजबूर कर रहे है। गोरेगांव में स्थित शहीद जाम्या-तिम्या जिला परिषद हाईस्कूल के प्रबंधन समिति के अध्यक्ष, जिप व शिक्षा समिति के सदस्य शैलेष नंदेश्वर व जिप सदस्य डा. लक्ष्मण भगत ने जब 5 जुलाई को स्कूल में औचक दौरा किया तो 19 शिक्षक व कर्मचारी अनुपस्थित दिखाई दिए। यह मामला बुधवार को सुबह 10.30 बजे का था,…
Read More‘विमाशि संघा’च्या आंदोलनापूर्वीच एक मागणी पूर्ण राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार ४ टक्के महागाई वाढ भत्ता
384 Views विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवार ७ जुलै २०२३ ला धरणे/निदर्शने आंदोलन गोंदिया : राज्यातील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे येत्या शुक्रवारी ७ जुलै रोजी विदर्भस्तरीय धरणे/निदर्शने आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलनापूर्वीच राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई वाढ भत्ता देण्याची मागणी पूर्ण झाल्याने विमाशि संघाच्या मागणीला यश आले आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील…
Read Moreगोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
407 Views गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा…
Read Moreनागपुर संभाग में गोंदिया जिला अव्वल, पर्व (कॉमर्स), आयुष (साइंस) और लिपाक्षी (आर्ट्स) में जिले में प्रथम…
1,686 Views गोंदिया: महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर सेकेंडरी एजुकेशन 12वीं के नतीजे गुरुवार (25 मई) को घोषित किये गए। इन नतीजों में गोंदिया जिले का कुल परिक्षा परिणाम 93.43 प्रतिशत होकर नागपुर संभाग में अव्वल रहा। स्थानीय विवेक मंदिर विद्यालय के वाणिज्य विभाग की छात्रा कु.पर्व अग्रवाल ने 97.33 प्रतिशत अंक प्राप्त कर जिले में प्रथम स्थान प्राप्त किया है. जबकि विवेक मंदिर विद्यालय की तृशिता साखला और तरंग मूलचंदानी ने 96.67 प्रतिशत अंक हासिल कर दूसरा स्थान हासिल किया है। इसी तरह एसएम पटेल कॉलेज की दिव्या पहीरे…
Read More