युक्रेन मध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्हयातील नागरिक व नातेवाईकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी

1,264 Views  गोंदिया(25फेब्रु.) – सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशात तनावपूर्ण परिस्थितीत निर्माण झाली असून रशिया या देशाने युध्द घोषित केलेले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये गोंदिया जिल्यहातील नागरिक अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे संपर्क करुन अडकलेल्या नागरिकांची माहिती कळवावी. जेणेकरुन, रशिया व युक्रेन या देशात अडकलेल्या नागरिकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करणे सोईचे होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतीसाठी राष्ट्रीय व जिल्हा स्तरावरावरील मदत कक्षाचे…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस गोंदियाच्या वतीने ईडी व्दारे सुडबुध्दी ने केलेल्या कारवाईचा निषेध

1,133 Views  उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम मा. राष्ट्रपती महोदयांना निवेदन गोंदिया। काल २३ फेब्रुवारी ला महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. नवाब मलीक यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने मुंबई येथे बेकायदेशीर रित्या अटक केली. काही दिवसांपूर्वी ना.नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांच्या भष्टाचारा विरोधात आवाज बुलंद केला होता या बदलेच्या व सुडबुद्धीतून केंद्र सरकार ने बेकायदेशीर ईडी ची कारवाई करीत श्री मलिक यांच्यावर अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज 24 फेब्रुवरी ला राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष गोंदिया च्या वतीने ईडी व्दारे…

Read More

गोंदिया: एकतरफा प्यार में युवती की दर्दनाक हत्या: कोचिंग जाते वक्त दिया हत्या को अंजाम, आरोपी गिरफ्तार..

4,165 Views संवाददाता। गोंदिया। जिले के रावनवाडी पुलिस थाना अंतर्गत आने वाले ग्राम झिलमिली से चिरामनटोला रास्ते पर कोचिंग जा रही युवती को जबरन रोककर युवक द्वारा एकतरफा प्यार में उसकी हतोड़ा मारकर दर्दनाक हत्या कर दी गई। ये वारदात बुधवार 23 फरवरी के शाम 6 बजे के दौरान घटित हुई। मृतक युवती का नाम धनश्री गोपाल हरिनखेड़े उम्र तकरीबन 18 वर्ष बताया गया है। युवती चिरामन टोला से झिलमिली होते हुए कोचिंग के लिए कामठा जाती थी, युवक को इस बात की जानकारी होने पर उसने साइकिल में सवार…

Read More

गोंदिया: १३ मार्चला होणार बिरसी विमानतळावरून पहिले प्रवासी उडान, खा.सुनिल मेंढे यांच्या पाठपुराव्याचे फलित

963 Views  प्रतिनिधि। गोोंदिया। बरेच वर्षांपासून रेंगाळत असलेला बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतुक सुरु होणार असून १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे विमान सेवेचा शुभारंभाचा दिवस आला आहे. विमानतळ तयार होऊन प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला गोंदिया येथील विमानतळावरून सुरुवात झालेली नव्हती. अनेक अडचणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने येथे होत्या. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुनील मेंढे यांनी या विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्धार बोलून दाखवीत त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. नागरी वाहतूक मंत्रालयात चे मंत्री, अधिकारी यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार…

Read More

गोंदिया: बारिश ने बढ़ायी ठिठुरन, 20 फरवरी तक रहेंगे पूर्व विदर्भ में बारिश के आसार…

743 Views प्रतिनिधि। 17 फरवरी गोंदिया। तड़के 4 बजे से अचानक बारिश के आने के बाद आज का सूर्य दर्शन बादलों में छिपा रहा। आज सुबह से हल्की बारिश जारी रही। लोग सोच रहे थे कि अब ठंड तील-तिल जा रही है, गर्म कपड़े भी उतरने लगे थे। पर आज की बारिश और ठंड की ठिठुरन ने फिर जैकेट, शाल और अलावे जलाने मजबूर कर दिया। मौसम विभाग ने जानकारी दी है कि, 17 फरवरी से आगामी 20 फरवरी तक पूर्व विदर्भ के कई स्थानों पर हल्की व मध्यम स्तर…

Read More