सेवा सुशासन आणि गरीब कल्याण भाजपची विचारधारा – मंत्री डॉ. अरविंद भदौरिया

705 Views  कल्याणकारी योजनांच्या माहितीसह लोकांपर्यंत पोहचा : खा.सुनिल मेंढे   अर्जुनी मोरगाँव। देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने 60 वर्ष सत्ता उपभोगली. त्या तुलनेत 9 वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सर्वच आघाड्यांवर प्रभावी ठरल्याचे स्पष्ट होते. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विचारधारेवर काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक स्तरावर देशाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. आज भारताकडे जगातील अनेक देश विविध कारणांसाठी आशेने पाहू लागले आहेत, हीच खरी मोदींच्या नेतृत्वाची किमया आहे, असे मत मध्य प्रदेशचे सहकार मंत्री डॉ. अरविंद भदौरिया यांनी व्यक्त केले. तर केंद्राच्या कल्याणकारी…

Read More

प्रफ़ुल्ल पटेल, सुप्रिया सुले को मिली बड़ी जिम्मेदारी, बनायें गए एनसीपी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष

1,145 Views गोंदिया में 24वें एनसीपी वर्धापन दिवस पर आतिशबाजी, ढोल नगाड़ों व मिठाई बांटकर मनाया गया जश्न… गोंदिया। (10जून) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 24वें स्थापना दिवस पर दिल्ली में हुई शरद पवार के नेतृत्व में राष्ट्रीय नेताओ की बैठक में राज्यसभा सांसद व एनसीपी में शरद पवार के बाद दूसरे नम्बर के बड़े नेता प्रफुल्ल पटेल को कार्यकारी अध्यक्ष की घोषणा की गई। गोंदिया-भंडारा जिले में प्रफुल्ल पटेल के खासमखास पूर्व विधायक राजेन्द्र जैन के नेतृत्व में हुए पक्ष के वर्धापन दिवस पर उन्होंने जानकारी दी कि, आज दिल्ली…

Read More

माजी वनमंत्री डॉ.फुके यांच्या मध्यस्थीने 8 दिवसांपासून सुरू असलेले वनहक्क धारकांचे आमरण उपोषण संपले

713 Views  जिल्हाधिकारी, वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय… गोंदिया (६ जून) गेल्या 30 मे पासून गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाजवळ वनविभागाच्या, वनवासियां सोबत अन्यायकारक धोरणामुळे या वृत्तीच्या निषेधार्थ सामुहिक वनहक्क धारक आंदोलनावर 8 दिवसांपासून बसले होते. आदिवासी बांधवावर झालेल्या या अन्यायाबाबत त्वरित दखल घेत 6 जून ला राज्याचे माजी वनमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी या आमरण आंदोलन स्थळाला भेट दिली. आंदोलकांच्या भेटीदरम्यान माजी मंत्र्यांनी वनहक्क कायद्यांतर्गत अधिकार असूनही सामूहिक ग्रामसभांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत कृतीशील वृत्तीचा अवलंब करून या अन्यायाविरुद्ध आपला पाठिंबा दर्शविला. वनवासी…

Read More

नागपुर में शुरू हुआ महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट, 15 देशों के 135 शतरंज खिलाड़ी की भागीदारी..

824 Views बीजेपी प्रेसिडेंट बावनकुले ने रूस के ग्रैंडमास्टर पीटर स्विडलर के साथ खेला शतरंज का खेल.. प्रतिनिधि। (1जून) नागपुर। महाराष्ट्र की उपराजधानी नागपुर में आज 1 जून से शुरू हुए दूसरे महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट में शतरंज के खिलाड़ियों में जबर्दस्त उत्साह देखा गया। महाराष्ट्र शतरंज असोसिएशन के प्रेसिडेंट डॉ. परिणय फुके के संकल्पों से उपराजधानी नागपुर में इस आयोजन से शतरंज खिलाड़ियों को नई ऊर्जा प्राप्त हुई है। इस टूर्नामेंट के उद्घाटन अवसर पर बतौर उद्घाटक के रूप में भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की…

Read More

गोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

720 Views            गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.           राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा…

Read More