आयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार

686 Views  मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.   या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…

Read More

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे वित्त व नियोजन 

662 Views मुंबई, दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त…

Read More

भंडारा: पांचों जिप सदस्यों ने आ रही खबरों से मुँह मोड़ा, कहा- हमें सांसद प्रफ़ुल्ल पटेल का नेतृत्व मान्य..

1,049 Views भंडारा: 14 जुलाई पिछले दिनों सांसद प्रफुल्ल पटेल सहित अजित पवार, छगन भुजबल एवं अन्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेताओं ने राज्य की शिंदे-फड़नवीस सरकार को समर्थन जाहिर कर सरकार में शामिल होने का निर्णय लिया था। अजित पवार के उपमुख्यमंत्री बनने व अन्य 9 नेताओं के मंत्री की शपथ लेने के बाद पार्टी में गुटबाजी निर्माण हुई। नतीजा एनसीपी में दो गुट तैयार हुए। इन गुट के निर्माण होने पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अधिकतर दिग्गज नेता, पदाधिकारी व कार्यकर्ता शरद पवार का नेतृत्व छोड़, पार्टी…

Read More

मैं इस मंच पर क्यों हूँ? उस मंच पर क्यों नहीं? समय आने पर विस्तार से बताऊंगा- प्रफुल पटेल

746 Views  हाथ जोड़कर पवार साहब से कहा- हमारी भावनाओं को समझे..   मुंबई: एमईटी मैदान में आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस की सभा को संबोधित करते हुए प्रफुल्ल पटेल ने शरद पवार पर सवालों की बौछार कर दी. एनसीपी लीडर प्रफुल्ल पटेल ने सीधे शरद पवार पर निशाना साधते हुए कहा, अगर अजित पवार का सुबह-सुबह शपथ लेना एक गलती थी, तो उन्हें महाविकास आघाडी की सरकार में उपमुख्यमंत्री क्यों बनाया गया? उन्हें विपक्ष के नेता के रूप में क्यों स्थापित किया गया? मैं इस मंच पर क्यों हूँ? उस मंच पर क्यों…

Read More

महाराष्ट्राला मिळाला नवा ‘युवा ग्रँड मास्टर’, डिप्टी सीएम देवेन्द्र फडणवीस यांनी आदित्याला दिली शुभेच्छा..

789 Views मुंबई। बुद्धिबळ खेळामध्ये अनेक राष्ट्रीय पारितोषिके मिळवून भारतात आणि जगभरात महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या आदित्य मित्तल या महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली बालकाची 3जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. मुंबईमध्ये राहणारा आदित्य मित्तल हा देशातील 77 वा बुद्धिबळ खेळातील ग्रँडमास्टर ठरला आहे. तो APR’23 च्या FIDE यादीनुसार जगातील 11वा आणि भारतातील 4था सर्वोच्च अंडर-17 क्रमांकाचा खेळाडू आहे. जागतिक ज्युनियर्सच्या (U-19) टॉप 100 च्या यादीत 37 व्या क्रमांकावर आहे. त्याला बुद्धिबळ खेळामध्ये अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईमधील एकमेव दुसरा ग्रँडमास्टर आदित्यच्या रूपाने महाराष्ट्राला…

Read More