गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ची धान खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवून देण्याची मागणी..

443 Views  प्रतिनिधि। गोंदिया। जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गोंदिया जिल्ह्यात या वर्षी सुमारे ६५ हजार हेक्टर शेत जमिनीवर उन्हाळी धानाचे उत्पादन घेण्यात आले. उत्पादन क्षेत्र जास्त असूनही शासनाच्या कृषी विभागाच्या निर्णयानुसार फक्त ४३ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन क्षमता ठरवून दिलेली आहे. अनेक वर्षा पासून उन्हाळी धानाची खरेदी शासनाकडून हमी भावाने केली जाते. या वर्षी धानाची खरेदी करण्यात आली पण खरेदी ची मर्यादा कमी करून शेतकरी वर्गाला मोठ्या संकटात टाकण्याचे काम केले आहे. मागील वर्षी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ मिळून २८ लक्ष क्विंटल…

Read More

गोंदिया: जिल्हयातील 98 अंशतःअंध मुलांना लार्ज प्रिंट ची मोफत पाठ्य पुस्तके वाटप, समग्र शिक्षा चा उपक्रम

486 Views  प्रतिनिधि। गोंदिया। डोळ्याची दृष्टी कमी झाल्याने सामान्य पाठ्यपुस्तके वाचनात अडचणी निर्माण होतात. परिणामी त्याचा प्रभाव हा अभ्यासावर व शैक्षणीक प्रगतीवर पडतो. त्यामुळे ज्या मुलांची दृष्टी कमी झालेली आहे त्यांना त्यांच्या दृष्टी आवश्यकतेनुसार मोठ्या अक्षराची पाठ्यपुस्तके शासनाच्या बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून तयार करून दिल्या जातात.अशा गोंदिया जिल्ह्यातील अंशतः अंध असलेल्या 98 दिव्यांग मुलांना येत्या 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकाचे घरापर्यंत वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी ही सर्व मुले या पाठ्य पुस्तकांचा वापर करणार आहेत. सर्वांना शिक्षण या हेतूने अनुसरून समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण, दिव्यांग विभागामार्फत विविध…

Read More

गोंदिया: इम्पेरियल डेटा तयार करताना स्थानिक विविध जाती घटकातील प्रतिनिधी समोर त्यांना विश्वासात घेऊन तयार करा

1,262 Views  गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाधिकारी यांना निवेदन गोंदिया:- इम्पेरियल डेटा तयार करताना स्थानिक विविध जाती घटकातील प्रतिनिधी समोर त्यांना विश्वासात घेऊन तयार करा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी याबाबतचे निवेदन आज दिनांक 16 जुन गुरुवारला माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे व प्रदेश सचिव श्री विनोद हरिंनखडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले समर्थित आयोगामार्फत ओबीसी इम्पेरियल डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे हे काम ज्या पद्धतीने सुरू आहे ही पद्धत अतिशय चुकीची असून त्यामुळे ओबीसी वर प्रचंड अन्याय…

Read More

गोंदिया: जाती दावा पडताळणीचे अर्ज ऑफलाईन सुद्धा जमा करावे- राजेश पांडे यांचे आवाहन

367 Views  गोंदिया, दि 15: सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी या सारख्या, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असुन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश शा. पांडे यांनी केले आहे.  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना…

Read More

….तर खऱ्या अर्थानं “रयतेचे राज्य”निर्माण होणार- जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

424 Views जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत शिवस्वराज्य दिन साजरा प्रतिनिधि। 06 जून गोंदिया- रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार आहे. सामान्य गोरगरीब जनतेची कामे त्यांच्या राजकारभारात उत्तम रित्या करण्यात आली म्हणूनच त्यांना,”रयतेचा राजा” ही बिरुदावली लावण्यात आली. जिल्हा परिषद ही सुद्धा मिनी मंत्रालय असल्याने अनेक ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनता विविध कामासाठी येत असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांची कामे वेळेतच पूर्ण करून खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. जिल्हा…

Read More