703 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 26/04/2023 : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ (National- Helpline For Senior Citizens १४५६७) सर्व राज्यांत सुरु करण्यात आली आहे. या राष्ट्रीय हेल्पलाईन चा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासाई राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे आणि चांगली सेवा देणे हा आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष…
Read MoreCategory: भंडारा
गोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
2,040 Views गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…
Read Moreकलार-कलाल समाज का राज्यस्तरीय चर्चा सत्र २३ अप्रैल को नाशिक में संपन्न..
1,475 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटन के द्वारा नाशिक (महाराष्ट्र) राज्यस्तरीय चर्चा सत्र २३ अप्रैल को गुरू गोविद सिंग स्कूल सभागृह में आयोजित हुआ चर्चासत्र में चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र रामधाम , पूर्व महापौर श्रीनाथ भिमाले , पूर्व मंत्री महाराष्ट्र शासन अविनाश वार्जुरकर जी चिमूर, बाबाराव देवलवार जी , विलास डगवार, सुनील खराटे केंद्रीय अध्यक्ष साव कलाल समाज, संतोष जैस्वाल जी पूर्व न्यायाधीश मुंबई, दयाराम राय राष्ट्रीय अध्यक्ष सरपंच संघ झांसी, नंदलाल कावड़े अध्यक्ष सहस्त्रबाहु कलाल समाज संघटन अंजनगाव सुर्जी, संतोष बोरले पूर्व सभापति पांडरगौडा,…
Read Moreओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी
895 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा – भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त त्रिमूर्ती चौक भंडारा येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते जिल्हाउपाध्यक्ष यशवन्त सूर्यवंशी व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण भगवान गौतम बुद्ध यांना सुद्धा विनम्र अभिवादन केले.. त्यावेळी वर्ग सहाचा विद्यार्थी नचिकेत मते यांने आपल्या भाषणात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व्यक्त केले.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी विधिमंडळावर शेतकऱ्यांच्या मोर्चा काढला होता त्यांनी…
Read Moreभंडारा: पवनी येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा थाटात संपन्न
1,230 Views भंडारा। आज चंद्रमणी बौद्ध विहार समिती च्या वतीने चंद्रमणी बौद्ध विहाराच्या प्रांगणात, तहसील कार्यालयाजवळ पवनी जि.भंडारा येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती चे अनावरण सोहळा भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या शुभ हस्ते, खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेत व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सम्राट अशोक कालीन बौद्ध नगरी पवनी येथे पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्ध स्तूपाच्या ऐतिहासिक ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती अनावरण सोहळ्याचा साक्षीदार होणे हे माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. अनावरण सोहळा प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या…
Read More