1,618 Views गोंदिया. : हाल ही में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के कार्यक्रम की घोषणा की गई है. इसके मुताबिक, राज्य में 20 नवंबर 2024 को मतदान होगा और चुनाव नतीजे 23 नवंबर को घोषित किए जाएंगे. चुनाव के मद्देनजर प्रशासनिक व्यवस्था भी तैयार कर ली गयी है और पारदर्शी तरीके से चुनाव कराने का प्रयास किया जा रहा है. नागपुर में आयकर उप निदेशक (जांच) अनिल खडसे ने बताया कि भारत सरकार का आयकर विभाग भी महाराष्ट्र चुनाव के मद्देनजर तैयार है और अंतरिम अवधि के दौरान काले धन के लेनदेन…
Read MoreCategory: भंडारा
खा. प्रफुल्ल पटेलांच्या प्रयत्नाने नागरी क्षेत्राच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी..
1,348 Viewsगोंदिया :- खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 11 नागरि क्षेत्रातील सुचविलेल्या विकास कामांसाठी 15 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात समाविष्ट असलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सुरू करण्यात यावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, देवरी, सालेकसा ,आमगाव ,तिरोडा, अर्जुनी ,सडक /अर्जुनी व भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, लाखनी , लाखांदूर ,साकोली या नागरिक क्षेत्रांचा समावेश आहे. गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या शाश्वत विकासासाठी खासदार प्रफुल पटेल कटिबद्ध आहेत जिल्ह्यातील जनतेने किंबहुना कार्यकर्त्यांनी कुठे…
Read Moreक्षेत्राला सुजलाम – सुफलाम करणे हेच माझे ध्येय – खा.प्रफुल पटेल
1,808 Views खा.प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न.. भंडारा। भंडारा व गोंदिया क्षेत्रातील शेतीला सिंचित करून या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचे माझे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करीनच असे ठाम उद्दगार आज नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना परिसर लाखांदूर येथे शेतकरी मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित करतांना केले. यावेळी कारखान्याला ऊस पुरवठा व वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचा खा.श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खा. श्री प्रफुल पटेल पुढे म्हणाले कि, वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात असलेल्या या परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची…
Read Moreजनहिताच्या योजनाबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत, ही योजना अविरल चालू राहणार- खा. प्रफुल पटेल
530 Views माजी जिल्हा परिषद सभापती भुसारी आणि टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.. पवनी। आमच्या महायुती सरकारने शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी लाडली बहीण, युवक, जेष्ठ नागरिक, कामगार सहित समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. लक्ष्मीरमा सभागृह, पवनी येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला खा. प्रफुल पटेल संबोधित करतांना बोलत होते. यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी व माजी जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या भागातील शेतकरी…
Read Moreभंडारा: भीलेवाड़ा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्थापना..
567 Views भंडारा। आज भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा संयुक्त रेफ्रीजरेटर व एलईडीटिव्ही बनवण्याऱ्या मशिनरीची स्थापना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. भिलेवाडा येथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचे फलित म्हणजेच उद्योग निर्माण होणार असल्याने विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रशिक्षीत तसेच अप्रशिक्षीत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यावेळी खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत नानाभाऊ पंचबुध्दे, आम. राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. हुंदाई इलेक्ट्रॉनिक्स…
Read More