भंडारा: दहेगाव खान सुरु होईपर्यंत हा लढा सुरू राहणार – माजी आ.राजेंद्र जैन

1,365 Views  बारव्हा येथे रास्ता रोको आंदोलनात असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती… भंडारा: आज लाखांदुर तालुक्यातील बारव्हा टी पॉईंट येथे दहेगाव येथील कायनाईट खान सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या च्या वतीने रास्ता रोको जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खनिकर्म विभाग भंडारा व तहसीलदार, लाखांदूर यांच्या मार्फत 60 ग्रामपंचायतचे ठरावा सह प्रधानमंत्री भारत सरकार यांना कायनाईट खान सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली. तालुक्यातील दहेगाव येथील कायनाईट खान मागील तीस वर्षापासून बंद पडली असून त्यातील तीन हजारहून अधिक काम करणाऱ्या…

Read More

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत…

819 Views  वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून…

Read More

समजून घेवूया धरणांची पाणी क्षमता मोजण्याची एकके

619 Views  भंडारा। सध्या सर्वदूर चांगला पाऊस होत आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडले जात आहे. इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय? आपणास फक्त “लिटर” ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया. धरणात असलेला पाणीसाठा मोजण्यासाठी आणि त्यातून सोडण्यात येणारं पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जातात. पाणीसाठा मोजला जातो तो टी.एम.सी. आणि द.ल.घ.मी.मध्ये. ‘टीएमसी’ म्हणजे अब्ज घनफूट, तर ‘दलघमी’ म्हणजे दहालाख घनमीटर. नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात…

Read More

मोहाड़ी का तहसीलदार 30 हजार की रिश्वत लेते गिरफ्तार, भंडारा एसीबी की कार्रवाई

1,002 Views  प्रतिनिधि। 23 जुलाई भंडारा। किसी भी तरह की राजस्व विभाग द्वारा कार्रवाई न करते हुए अवैध रेती उत्खनन को बिना अनुमति के शुरू रखने के मामले पर आज तहसीलदार मोहाड़ी गजानन बोंबुर्डे को 30 हजार की रिश्वत लेते गिरफ्तार किया गया। ये कार्रवाई भंडारा एन्टी करप्शन ब्यूरो की टीम द्वारा की गई। शिकायतकर्ता ये रेती व्यवसायिक होकर उसके पास के 2 ट्रेक्टर में अवैध तरीके से रेती का परिवहन शुरू रखने हेतु आरोपी तहसीलदार ने प्रति ट्रैक्टर 15 हजार के हिसाब से 30 हजार रिश्वत हप्ते की मांग…

Read More

भंडारा-तुमसर-बपेरा व देव्हाडी-साकोली मार्गाची दर्जोउन्नती

1,346 Views  केंद्रीय मंत्रालयाचा हिरवा दिवा, खा. प्रफुल पटेल व आ. कारेमोरे यांच्या पाठपुराव्याला यश प्रतिनिधि। 22 जुलै गोंदिया/भंडारा : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खा. प्रफुल पटेल प्रयत्नरत आहेत. त्यानुरूप दोन्ही जिल्ह्यातील विकास कामांना गती देणे आणि प्रस्तावित कामांना मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम सातत्याने करत आहेत. परिणामी पाठपुराव्याला यश प्राप्त होत आहे. याच शृंखलेत दोन्ही जिल्ह्याच्या विकासात भर पडली आहे. केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने भंडारा-तुमसर-बपेरा या महाराष्ट्र व मध्यप्रदेश मार्गाला राष्ट्रीय महामार्ग व देव्हाडी ते साकोली या मार्गाची दर्जोउन्नतीसाठी मसुदा अधिसुचना काढली आहे.…

Read More