खा. प्रफुल पटेल यांची तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट

522 Views  तुमसर। तुमसर येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय भेट देऊन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत तुमसर शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली व सदैव मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वस्त केले. तुमसर शहर विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने करू असे प्रतिपादन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, मधुकर कुकडे, राजूभाऊ कारेमोरे, सुनील फुंडे, धनजय दलाल, देवचंद ठाकरे, विट्ठल कहालकर, अभिषेक कारेमोरे, धनेंद्र तुरकर, सदाशिव ढेंगे, सुभाष गायधने, एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर,…

Read More

भंडारा: अधर में लटकी काटी खमारी, सांगवारी व सुरेवाड़ा उपसा सिंचन योजना को मिलेगीं गति..

844 Views  डॉ. परिणय फुके के पत्र पर डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने अपर मुख्य सचिव जलसंपदा को दिए त्वरित कार्रवाई के आदेश..   भंडारा। (15अप्रैल) धान उत्पादक भंडारा जिले के भंडारा, तुमसर व मोहाड़ी तहसील अंतर्गत महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना, सांगवारी, सुरेवाड़ा व काटी खमारी योजनाओं के अधर में लटके कार्य को गति देने पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने 14 अप्रैल को राज्य के उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस से मुलाकात की। डॉ. परिणय फुके ने मुलाकात के दौरान डिप्टी सीएम से कहा कि, भंडारा जिले के भंडारा तहसील…

Read More

डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

500 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले ह्या प्रसंगी डॉ प्रशांत नारनवरे आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य, डॉ सिद्धार्थ गायकवाड हे ही योगायोगाने आले होते तेव्हा त्यांच्या समक्ष महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर च्या समस्या व मागण्या ८ वर्षांपासून प्रलंबित आहेत त्या संदर्भातील बाबत तसेच ४ वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले नाही ह्या प्रसंगी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते ते क्षणचित्रे…

Read More

भंडारा बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरण, सात आरोपींचा गुन्हा सिद्ध; न्यायालय काय शिक्षा देणार?

1,182 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची अंतिम सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून, सातही आरोपींना उद्या शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. सातही आरोपींना मुख्य न्यायाधीश उद्या दिनांक 11/04/2023 कोणती शिक्षा सुनावतील याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ माजली होती. 2014 मध्ये घडले होते सोनी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम…

Read More

नागराधाम, प्रतापगढ, चाँदपुर तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी 2 कोटी निधि.. खा.प्रफुल पटेल यांच्या पुढाकार..

775 Views  प्रतिनिधि। गोंदिया। (01 एप्रिल)। राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हयातील 3 तिर्थक्षेत्राच्या पयर्टन विकासासाठी 2 कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. यामुळे गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हाच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक कटीबध्द्तेच्या श्रृंखलेत पयर्टन विकासाच्या माध्यमातून भर पडणार आहे. खा. प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने पयर्टन विकासाच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे गोंदिया जिल्हयातील प्रतापगढ व नागरा तिर्थक्षेत्र स्थळ तर भंडारा जिल्हयातील चांदपुर देवस्थान या तिर्थक्षेत्रांना विकासाचा नवा आयाम प्राप्त होणार आहे. विशेष म्हणेज, या…

Read More