खा. प्रफुल पटेल यांची तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट

197 Views

 

तुमसर। तुमसर येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय भेट देऊन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत तुमसर शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली व सदैव मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वस्त केले. तुमसर शहर विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने करू असे प्रतिपादन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.

यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, मधुकर कुकडे, राजूभाऊ कारेमोरे, सुनील फुंडे, धनजय दलाल, देवचंद ठाकरे, विट्ठल कहालकर, अभिषेक कारेमोरे, धनेंद्र तुरकर, सदाशिव ढेंगे, सुभाष गायधने, एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर, ठाकचंद मुंगूसमारे, पमा ठाकूर, सरोज भुरे, कविता साखरवाडे, यासीन छवारे, रितेश वासनिक, मनोज वासनिक, तिलक गजभिये, सुनील थोटे, सलाम तुरक, विक्रम लांजेवार, सागर गभणे, संदीप पेठे, आनंद मल्लेवार, राजू देशभ्रतार, रितेश वासनिक, पवन चौहान, प्रीती शेंडे, मनीषा गायधने, वंदनाताई पराते, सुमन मेहर, सचिन गायधने, विजय रहांगडाले, सागर गभणे, उमेश भोंगाडे, लाला तरारे, सुमित मलेवार, देवेंद्र शहारे, मनोज जूरमुरे, संकेत गजभिये, महादेव पंचघने, सुरेश राहंगडाले, नेहा मोटघरे, मीना गाढवे, नंदा डोरले, जयश्री गभने, श्रीधर हिंगे, गोवर्धन किरपाने, मनोहर साठवणे, सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts