475 Views गोंदिया, दि.31 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत रुपये 26659.68 लक्ष निधी खर्च झालेले असून त्यामधून 62.45 लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात 1,78,665 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉपेड खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी शोष खड्डे इत्यादी कामांचे नियोजन करुन…
Read MoreCategory: गोरेगांव
मोहाडी ग्राम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गावातील कर्तबगार महिलांचा सत्कार..
503 Viewsगोरेगाव – दि ३१ मे तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक ३१ मे ला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रम निमित्त शासननिर्णयानुसार ग्रांम पंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास व सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले यात संध्या सुनिल बघेले व पुनम योंगेंन्द्र बिसेन यांना देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते पुरस्कार वितरक गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांच्या हस्ते देण्यात आले प्रमुख अतिथी गोरेगाव कूर्षी…
Read Moreमोहाडी ग्रापं येथे विकासाची वाटचाल, तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत पाच लक्ष रूपयेचे सिमेंट रस्ता बांधकामचे भुमिपुजन संपन्न..
409 Viewsगोरेगाव – दिनांक 29मे तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे मागील सहा महिन्यांपासून गांवविकासाकडे ग्रांम पंचायत सरपंच व सर्व सदस्य गणानी विशेष लक्ष देऊण गांवातील नागरिकांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यात चे तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मोहाडी येतील हिरालाल महाजन ते चोपा- मोहाडी मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजे पाच लक्ष रूपये चे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते भुमिपुजक गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मन भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक…
Read More32 हज यात्रियों ने उठाया हज पूर्व प्रशिक्षण, वेक्सीनेशन और हेल्थ चेकअप का लाभ..
571 Views गोंदिया ख़ादिमुल हुज्जाज कमेटी ने किया हज यात्रियों का सत्कार… प्रतिनिधि। 27 मई गोंदिया। इस साल हज यात्रा- 2023 (1444 हिजरी) के सफर के लिए हज कमेटी ऑफ इंडिया के माध्यम से 32 जायरीन गोंदिया जिले से हज यात्रा पर जा रहे है। हर साल इन हज यात्रियों को हज पर जाने के पूर्व हज सफर का प्रशिक्षण, उनका टिकाकरण, स्वास्थ्य जांच व सत्कार की जिम्मेदारी हाजियों की खिदमतगार, गोंदिया ख़ादिमुल हुज्जाज कमेटी पूरी करती है। इस वर्ष भी गोंदिया ख़ादिमुल हुज्जाज कमेटी द्वारा हज जायरीनों के लिए…
Read Moreमोहाडी येथे रोहयो अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन, सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या पुढाकाराने विविध विकासकामांना सुरूवात
614 Viewsगोरेगाव ,(२७ मे). तालुक्यातील ग्रांम पंचायत मोहाडी येथे आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मामा तलाव चे खोलीकरण करणे चाळीस लक्ष रूपये व नॉडेप कॉपोस्ट अंतर्गत गांवातील प्रत्येक घरी कचराकुंडी बांधकाम अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, खेमराज वाकले, तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, ग्रांम पंचायत सदस्य प्रभा पंधरे, चंन्द्रकांता पटले, पुस्तकला पटले,…
Read More