1,594 Views नागपुर, भंडारा, गोंदिया सहित छत्तीसगढ़ और मध्यप्रदेश में चोरी की वारदातों में संलिप्त क्राइम रिपोर्टर। गोंदिया। जिले के देवरी थाना क्षेत्र में दो घटनाओं एवं डुग्गीपार थाना क्षेत्र में एक चोरी की वारदात को अंजाम देने वाले तीन राज्यों के कुख्यात अपराधी नरेश महिलांगे को गोंदिया पुलिस ने पकड़ने में बड़ी सफलता प्राप्त की है। स्थानिक अपराध शाखा टीम को जानकारी मिली थी कि कुख्यात आरोपी नरेश महिलांगे निवासी कलमना, नागपुर 25 जून को पांचपावली थाना क्षेत्र से क्रेटा कार व नगदी चुराकर भागा है। इस खबर के…
Read MoreCategory: गोंदिया
मॉकड्रिल: बिरसी एयरपोर्ट के यात्री विमान पर आतंकी हमला, पुलिस ने 2 को मार गिराया 1 गिरफ्तार…
2,201 Views विमान यात्री सुरक्षित, एंटी-हाइजैकिंग मॉक ड्रिल रिहर्सल के दौरान कोई चोट या क्षति नहीं.. गोंदिया। (27 जून) देश और राज्य में आतंकी गतिविधियों की घटनाओं से निपटने एवं इसकी रोकथाम तथा जिले में शांति व्यवस्था कायम रखने ‘मॉकड्रिल’ अभियान चलाया जाता है. किसी गंभीर घटना से निपटने के लिए बरती जाने वाली सावधानियों को ऐसे अभियानों के माध्यम से क्रियान्वित किया जाता है। जिले के बिरसी एयरपोर्ट में जिलाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे, पुलिस अधीक्षक निखिल पिंगले, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक बनकर, बिरसी हवाई अड्डे के मुख्य निदेशक शफीक…
Read Moreगोंदिया: स्कुल बस वाहनाचे वैध कागदपत्राशिवाय विद्यार्थी वाहतूक करू नये – राजवर्धन करपे
522 Views गोंदिया, दि.27 :- सर्व स्कुलबस चालक व मालक यांनी आपले स्कुल बस वाहनांचे सर्व कागदपत्रे जसे- नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र इत्यादी तसेच चालकाची अनुज्ञप्ती व बॅज वैध असल्याशिवाय विद्यार्थी वाहतुकीसाठी रस्त्यावर वापरु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असून सर्व स्कुल बस धारकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्हयातील सर्व शाळा व्यवस्थापन व पालकांनी विद्यार्थ्यांची वाहतुक केवळ वैध कागदपत्रे असलेल्या स्कुलबस मधुनच होईल याची दक्षता घ्यावी. स्कुल बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर…
Read Moreबकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आता २९ जूनला
384 Views गोंदिया, दि.27 : राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि.२९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाने सन २०२३ मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्या अधिसूचित केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणाची सुट्टी बुधवार दि.२८ जून २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली होती. तथापि, बकरी ईद (ईद-उल-झुआ) हा सण गुरुवार दि.२९ जून २०२३ रोजी येत असल्याने बुधवार दि.२८ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात…
Read More३० जूनला जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट, शाळा प्रारंभ दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक करा-जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
462 Views गोंदिया, दि.27 :- जिल्ह्यात नव्या शैक्षणिक सत्राला ३० जून पासून सुरुवात होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना ‘आनंददायी शिक्षण’ या हेतूने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवही तेवढाच आनंददायी व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पत्राद्वारे केले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून शाळेत “प्रवेशोत्सव” साजरा करण्याचे आवाहन केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांचे आनंददायी पध्दतीने स्वागत करावयाचे आहे. ६ ते १८…
Read More