अतुल सतदेवे यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०२३ पुरस्कार जाहिर, १५ जून ला नागपुरात होणार सत्कार

617 Views  गोंदिया:- संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यांना व त्यांच्या संघटनेला वर्ष 2023 चा डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान पुरस्कार ज़ाहिर करण्यात आला आहे. जनामनात संविधान संस्कृति रुजवून समाजात एकता बंधुत्व राखण्यासाठी अथक प्रयत्न करणारे तसेच महिला विद्यार्थी युवकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता कला कौशल्य लेखन सांस्कृतिक बौद्धिक प्रतिभा प्रोत्साहन, प्रशिक्षण शिबीर उपक्रम, व्यसनमुक्ति जनजागृती अभियान चालविणारे, अन्याय अत्याचार प्रसंगी आंदोलन उभे करुन जनसामान्यांची आवाज़ बुलंद करणारे म्हणून अतुल सतदेवे यांची ओळख आहे. त्यांच्या समाज हितार्थ सुरु असलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा व त्यांच्या…

Read More

गोंदिया शहर में “पुष्पा गैंग”..,  चंदन के पेड़ों की कटाई कर चोरी करते सीसीटीव्ही में कैद

1,206 Views प्रतिनिधि। (13जून) गोंदिया। घने जंगलों से बेशकीमती चंदन के पेडों की कटाई कर उसकी तस्करी कैसे की जाती है ये पुष्पा फ़िल्म में आप देख ही चुके होंगे। पर लगता है इस फ़िल्म से कुछ लोग अधिक प्रभावित होकर चंदन चोरी का व्यापार करने की जुगत लगा रहे है। हाल ही में गोंदिया शहर के दो थाना क्षेत्र में तीन घरों से सफेद चंदन के पेड़ों की कटाई कर उसे चोरी करते हुए कुछ लोग सीसीटीव्ही कैमरे में कैद हो गए है। शहर के रामनगर थाना अंतर्गत पुनाटोली…

Read More

गोंदिया: घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एलसीडी टीव्ही सह अटक, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगिरी 

758 Views क्राइम रिपोर्टर। गोंदिया। गेल्या 29 जून रोजी घराला कुलुप लाऊन दुर्ग छत्तीसगढ येथे सासुरवाडी ला गेले फिर्यादि राजेश गणेश भिमकर, वय 54 वर्षे, रा.राजाभोज कॉलोनी रिंगरोड, गोंदिया, ( नौकरी, रेल्वे स्टेशन मास्टर) 11 जून ला घरी परत आलेल्या वरुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे समोरील दाराचा कुलूप तोडुन शो-केस मधील एलसीडी टी.व्ही. सोनी कंपनीची 49 इंची ची किंमत 62,000/- रु ची चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो.स्टे. रामनगर येथे गु.र.न.155/ 2023 कलम 454, 457, 380, भादवी अन्वये अज्ञात चोरट्या विरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.  वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व…

Read More

गोंदिया: नवेगांव वन्यजीव अभ्यारण्य, हाथियों के झुंड का बन रहा आश्रय स्थल, बाघ के भी हो रहे दर्शन..

1,640 Views  बकी, खोली गेट से जंगल सफारी करने बढ़ रहा पर्यटकों का आवागमन.. प्रतिनिधि। (11 जून) गोंदिया। वन्यजीव प्रेमियों के लिए बड़ी खुशखबरी है। अब गोंदिया जिले के नवेगांव नेशनल पार्क, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभ्यारण्य व बाघ प्रकल्प में सैलानियों को, बाघ, हिरन, तेंदुए, नीलगाय, भालू व अन्य वन्यजीवों के साथ ही हाथियों के दर्शन भी होंगे। पिछले डेढ़ दो माह से नवेगांव-नागझिरा के नवेगांव नेशनल पार्क कोर एरिया जंगल परिसर में डेरा डाले करीब 24 हाथियों का झुंड पर्यटकों के लिए आकर्षण का केंद्र बन रहा है। हाल ही…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे 24 वा वर्धापन दिनानिमित्त महीला आरोग्य तपासणी व रक्तजांच शिबीर संपन्न

496 Views  गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 वा वर्धापन दिना निमित्त पक्ष ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शिबिराचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते व राजलक्ष्मी तुरकर, डॉ माधुरी नासरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी व रक्तजांच शिबीर संपन्न झाला. राष्ट्रवादी वर्धापन दिना निमित्त महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन एडवोकेट वैशाली जाधव यांनी केले. डॉ निधी जयपुरीया यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी याबाबद मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वेदप्रकाश चौरागडे, शासकिय…

Read More