राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे 24 वा वर्धापन दिनानिमित्त महीला आरोग्य तपासणी व रक्तजांच शिबीर संपन्न

168 Views

 

गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 वा वर्धापन दिना निमित्त पक्ष ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शिबिराचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते व राजलक्ष्मी तुरकर, डॉ माधुरी नासरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी व रक्तजांच शिबीर संपन्न झाला.

राष्ट्रवादी वर्धापन दिना निमित्त महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन एडवोकेट वैशाली जाधव यांनी केले. डॉ निधी जयपुरीया यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी याबाबद मार्गदर्शन केले.

यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वेदप्रकाश चौरागडे, शासकिय वैद्यकीय महा. अधिष्ठाता डॉ घोरपडे, डॉ निधि जयपुरिया, डॉ भाग्यश्री मांढरे, डॉ मयूरी आचार्य, डॉ गौरी काले, डॉ मधु जनबन्धु, डॉ लक्मन वधे यांचे विशेष सहकार्य मिळाले. आरोग्य तपासणी मध्ये भाविका बघेले, रीता अरोरा, आकाश चौहान, रोहिणी डोंगरे, आकाश निकोसे, शरद मांढरे, मीनाक्षी गायकवाड़, रश्मि ढोरे, स्वीटी गोटेकर, भारती राउत, विजय येडे, जुगल परशुरामकर, आशीष दमाहे, सूरज गाडेकर या चमू चा योगदान राहिला. यावेळी राजलक्ष्मी तुरकर, सौ पूजा अखिलेश सेठ, प्रिया हरिनखेड़े, माधुरी नासरे, अश्विनी पटले, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, संध्या चौरे, आशा पाटिल, लता राहंगडाले, किरण काम्बले, भाविका बघेले, पीर्णिमा वालदे, रीता अरोरा, चेतना पराते, संगीता माटे, नीता मुलचंदानी, सीमा भालेराव, वैशाली जाधव , पूर्णा मिश्रा, सुशीला हलमारे, उषा नासरे, कविता ठवरे, वनिता मेश्राम , ज्योस्तना सहारे,अनघा आकरे, सुशीला हलमारे, स्वाति वालदे, भाग्यश्री गाड़े, सुनीता गौतम,साहिना खान, दमयंती नासरे सहित महीला पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts